डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

Wipro तर्फे मुरुमखेडावाडी शाळेला रंगरंगोटी

 विप्रो तर्फे मुरुमखेडावाडी शाळेत डिजिटल पेंटींग....


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडावाडी शाळेला विप्रो इंटरप्राईजेस लिमिटेड वाळूज व सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळ  यांच्या  संयुक्त भागीदारीतून शाळेच्या रंगरंगोटीचे काम करण्यात आले . या कामाची पाहणी करण्याकरिता ३० जुलै रोजी विप्रोचे पूर्ण टीम शाळेला भेट दिली.




         शाळेची एकंदरीत वातावरण निर्मिती पाहून टीमने खूप आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी स्वतः ही चित्रे काढून व शोभीवंत फुलांची रोपे लावून शाळेच्या वातावरणात आणखी भर टाकली.


            यावर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श पुरस्कार ही शाळेला मिळालेला आहे. शाळेचे शिक्षक प्रकाशसिंग राजपूत  यांचा सत्कार ही टीमने केला. श्री प्रकाशसिंग राजपूत यांनी कलात्मक व निसर्गपूरक उपक्रम राबवित शाळेचा एकूण कायापालट सहकारी शिक्षक श्री दिलीप आढे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजयसिंग बालोद, उपाध्यक्षा श्रीमती गंगूबाई विष्णू बचाटे, सर्व सदस्य  , पालक व गावकरी यांच्या सहकार्याने केलेला आहे.
विप्रो टीममध्ये प्रकाश पायघन,राजेंद्र गोरे , जयंतराव जोशी,जयेश पाताळयंत्री,नितिन राहेगावकर,जयेश जगताप,अश्वित गोरे, जीवन भुते, अर्जून बालोद, काशिनाथ बचाटे, परमेश्वर बालोद  हे उपस्थित होते. 

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: