NATIONAL ID नसताना UDISE प्लस 2023-24 मध्ये वर्ग 2 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुख्याध्यापकांचे विनंती पत्र.
इयत्ता २ री ते ४/५/७ वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या त्यांची UDISE PLUS 2022-23 मध्ये विद्यार्थी नोंदणी झालेली नाही. त्यांची माहिती नोंदविण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करण्यात येत आहे. विद्यार्थी नोंदणी बाकी असण्याची कारणे पुढील प्रमाणे असू शकतात :
१) आधार क्रमांक नसल्याने नोंदणी बाकी असणे.
२) माहिती पूर्ण न भरल्याने डिलीट करण्यात आलेली आहे.
३) शाळेने विद्यार्थ्यांची माहिती भरलेली नसेल.
अर्ज नमुना खाली डाऊनलोड करा....