डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

काॕलवर आधार नंबर शोधा

आपणाकडे विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी केलेल्या पावतीचा१४ अंकी क्रमांक असेल तर एका कॉलवर विद्यार्थ्यांचा आधार नंबर शोधू शकतो. यासाठी फक्त सिस्टीम मध्ये आधार जनरेट झालेला आवश्यक आहे.त्यांच्या पावतीच्या आधारे आधार क्रमांक प्राप्त करुन आपण सरलमध्ये अपडेट करून आपले राहिलेले काम पूर्ण करू शकतो.


        यासाठी 1947 या नंबरवर आपल्याला कॉल करायचा आहे कॉल केल्यानंतर आपणास पुढील सूचनेनुसार माहिती भरायची आहे .सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपणाकडे 14 अंकी नोंदणी झालेला  पावतीचा क्रमांक तसेच त्या विद्यार्थ्यांच्या पत्ता  मध्ये टाकलेला पिन कोड क्रमांक सोबत असणे खूप महत्त्वाचे आहे . एका मिनिटात आपण आधार नंबर शोधून विद्यार्थ्यांचा आधार काढून आपले राहिलेले काम आपण तात्काळ पूर्ण करू शकतात .आपणास माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.या वेबसाईटला follow करा.

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

डिजिटल दीपमाळा.....


📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥

दि. १५ आॕक्टोंबर पर्यंत आपणांस नोंदणी करता येणार आहे. 

*करोना काळात शिक्षकांच्या कार्याची  🪔" डिजिटल दीपमाळा" 🏮.....* 

*गेल्या दीड वर्षापासून करोनामुळे प्रत्यक्ष शाळा बंद होत्या परंतू तुम्हा  आम्हा शिक्षकांची धडपड ही तितकीच शिक्षण सुरु ठेवण्यासाठी होती.*
         *तो वाईट काळ सरत आहे व नवा तेज निर्माण होत आहे. डिजिटल समूह या काळातील शिक्षकांनी केलेल्या कार्याची नोंद डिजिटल दीपमाळा या विशेष सन्मान सदरात करु इच्छित आहे...* 
         *आपण आपली माहिती २ प्रकारे पाठवू शकता....*

*१) प्रत्यक्ष व्हिडीओ यात आपले कार्य व आपण स्वतः सादरीकरण करून...वेळ ७-१० मिनीटे.*

*२) लेख स्वरूपात यात जास्तीत ४-५ फोटो असावेत व शब्द मर्यादा  ७०० - १००० शब्द.*


     *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र यांच्यावतीने आपणांस विशेस गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल....*


       *प्रकाशसिंग राजपूत*
          *समूहनिर्माता व मुख्यप्रशासक*

   *श्रीमती लीना वैदय*
        *मुख्यप्रशासक*

      *श्रीमती राजश्री माने*
      *श्री अमोल वंजारी*
          *सहप्रशासक*

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

पुण्यातील उच्च शिक्षित तरुणाने दिली वाचन शिदोरी भेट.....

पुण्यातील उच्च शिक्षित श्री हर्षल जोगळेकर यांची मुरुमखेडावाडी शाळेतील विद्यार्थ्यांना अनोखी वाचन शिदोरी भेट.....


औरंगाबाद जिल्ह्यातील अतिशय दुर्गम अशा क्षेत्रात असलेल्या करमाड केंद्रातल्या मुरुमखेडावाडी शाळेतील विद्यार्थ्यांना पुण्यातील उच्च शिक्षित जाॕन डियर टॕक्टर कंपनीत कार्यरत असलेले श्री हर्षल जोगळेकर यांनी वाचनाची आवड विद्यार्थ्यांना लागायला हवी या दृष्टीने व शाळेतील एकूण उपक्रम पहात शाळेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट पाठवली आहे. 

      शाळेचे शिक्षक श्री प्रकाशसिंग राजपूत यांना फेसबूक वर संपर्क त्यांनी केला व विद्यार्थ्यांना भेट पाठवायची आहे म्हणून पत्ता मागविला. 
तेनालीरामचे रंजक किस्से, इचिगो  इची, सुलभ महाभारत,थैलीभर गोष्टी , आजीच्या पोतडीतल्या गोष्टी अशा दर्जेदार पुस्तकांचा यात समावेश आहे.
     हर्षल यांनी सांगितले मी पुण्यात राहतो सिंहगड रोड जवळ.
एक ट्रॅक्टर कंपनी त काम,  करतो.... जॉन डिअर नावाच्या.

मला वाचनाची आवड आहे. वाचनामुळेच मी माझ्या आयुष्यातील अनेक प्रसंगात कसे वागावे कसे वागू नये हे शिकलो.
त्यामुळे दर महिन्याला एका शाळेला मी पुस्तकं पाठवतो.

      मुलांनी मैदानी खेळ खेळावेतच त्यामुळे अंगात शक्ती येईल.त्यानंतर उनाडक्या करण्यापेक्षा किंवा चुकीच्या संगतीत पडण्यापेक्षा, पुस्तके वाचून व्यक्तिमत्त्व विकसित करावे असे वाटते. त्याने मन सशक्त होईल.

        मुरुमखेडावाडी शाळेची गेल्या ३ वर्षात झालेल्या प्रगतीचे हे एक अनमोल बक्षिस आहे. श्री प्रकाशसिंग राजपूत यांनी हर्षल जोगळेकर यांचे  शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानले आहेत.