डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२१ -२२

संपूर्ण जगात कोविड-१९ या महामारीच्या काळातही सर्व मुलांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत. याचबरोबर राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करत आहेत. तसेच प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक व अधिकारी प्रयत्न करीत आहेत.

 नवोपक्रम राज्यातील इतर शिक्षकांपर्यंत पोहोचावेत यासाठी राज्यस्तरावर सन २०२१-२२ साठी नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

नवोपक्रम लेखन नमूना

 स्पर्धा पुढील पाच गटात घेण्यात येणार आहे.

१. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका
२. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक
३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक
४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती
५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

 अधिक माहिती करिता शासन प्रपत्र वाचा...

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

जिल्हा परिषद शाळेत भालाफेक खेळाचे प्रशिक्षण .... #Javelin throw in zp school

जिल्हा परिषद शाळेत भाळाफेक शिकवले जात आहे  नक्कीच देशाला  अनेक  निरज चोप्रा प्रमाणे सुवर्ण पदक आणण्यासाठी खेळाडू  बनतील  #Neeraj #shorts

विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावरच खेळाचे प्रशिक्षण दिले गेल्यास खूप मोठे खेळाडू आपल्या देशात निर्माण होतील व अनेक सुवर्ण पदक मिळवण्यासाठी आपल्या देशाचे नाव पुढे येईल यासाठी प्राथमिक शिक्षणापासूनच शाळांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे तेव्हा कुठे जाऊन तरी त्यामध्ये खूप आमूलाग्र बदल होईल येणारा काळा खूप स्पर्धेचा असणार आहे. या काळासोबत चालण्यासाठी निश्चितच हे एक पाऊल पुढे जाणे आवश्यक आहे जेणेकरून अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडत उज्वल भारत निर्माण होण्यामध्ये मौल्यवान काम होणार आहे

 स्टाप चे अभिनंदन विशेषता श्री संजीव देवरेसर 
     प्रकाशसिंग राजपूत 
   औरंगाबाद 
9960878457 

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

डिजिटल दीपमाला...

💐💐💐🌹🌹🌹🌸🌼🌻🌺🍂

*📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥

*करोना काळात शिक्षकांच्या कार्याची  🪔" डिजिटल दीपमाला" 🏮.....* 

*सर्वप्रथम समूहामध्ये आपणा सर्वांचे मी प्रकाशसिंग राजपूत टीम डिजिटलच्या वतीने  हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. करोनाचा प्रभाव जसाजसा कमी होत आहे शाळा उघडण्याच्या बाबतीत निर्णय घेतल्या जात आहे.   आनंददायी बाब म्हणजे लवकरच सर्व शाळा चालू होतील ही आतुरता सर्वांना लागलेली आहे. यामुळेच यापुढे करोना काळात ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने शिक्षकांनी जी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे त्याचा कुठेतरी उल्लेख महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठी डिजिटल समुहाच्या वतीने यंदा डिजिटल  दीपमाला प्रकाशित करण्याचा मानस आहे यासाठीच आपणास व आपल्या कार्याचा गौरव होण्यासाठी आपणांस  समूहात सहभागी  करण्यात आलेले आहे.💐💐💐*

यावर्षीचे राष्ट्रीय पुरस्कार व Ict पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री उमेश खोसेसर व शेख खुर्शीदसर दोघेही या समूहात सहभागी झालेले असून निश्चित त्यांच्या कार्याने महाराष्ट्र राज्याचा मोठा गौरव झालेला आहे . आदरणीय दोन्हीही   सन्मानमुर्तीचे  विशेष स्वागत 💐💐💐🌹🌹🌹

       *प्रकाशसिंग राजपूत*
          *समूहनिर्माता व    मुख्यप्रशासक*

   *श्रीमती लीना वैदय*
        *मुख्यप्रशासक*

      *श्रीमती राजश्री माने*
      *श्री अमोल वंजारी*
          *सहप्रशासक*

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*