डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

१७ जूनला १० वी चा निकाल

 बारावी पाठोपाठ दहावीचा निकालाची प्रतिक्षा संपली असून उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल संकेतस्थळावर घोषित केला जाईल असे घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.


 कसा पहाल निकाल? निकाल जाहीर झाल्यानंतर कसा चेक कराल?

स्टेप 1 : www.mahresult.nic.in 

आणि 

http://sscresult.mkcl.org 

व 

https://ssc.mahresults.org.in

वर लॉन ऑन करा

स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा

स्टेप 3 : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका

स्टेप 4 : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा

स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल

स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा


शाळापुर्वतयारी अभियान गीत....

 📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥️

🥳🎄🍬🍭🤩🍁🍂☘️🍭🍬🎄🥳


डिजिटल स्कुल समूह महाराष्ट्र सदस्या  श्रीमती रजनी गोडबोले मॕडम यांनी गायन केलेले गीत शाळा पूर्वतयारी गीत आपणासमोर सादर करत आहोत .


शाळा पुर्वतयारी गीत १👇


https://youtu.be/RwT0PQ3IIVA


शाळा पुर्वतयारी गीत २👇


https://youtu.be/Hd3NEbNw3y0


आज विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शाळेमध्ये हे गीत नक्की त्यांना दाखवा.


शिक्षक बदली वेळापत्रक ....

 आजपासून सुरू होत असलेल्या शैक्षणिक सत्राच्या तमाम विद्यार्थी शिक्षक व पालकांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐🌹🌹🌹


        प्रकाशसिंग राजपूत  

        (समूहनिर्माता)

     सर्व समूहप्रशासक व सहप्रशासक 

टीम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 

*GO DIGITAL , GO GREEN ,USE SOLAR....*

Last transfer category

 *📌 ऑनलाईन बदली प्रक्रियेतील काही महत्वाचे आजचे अपडेट  :-*




1) बदली पोर्टलवर कोणत्याही शिक्षकाने आज  सायंकाळपर्यंत आपली बदली माहिती फायनल सबमिट करु नये . 

२) प्रत्येकाने पोर्टलवर लॉगिन करुन पान क्रमांक ०१ वरील माहिती बरोबर आहे का पाहुन घ्यावी व काही तफावत असेल तर तालुका  बदली कक्षाला आपली योग्य माहिती द्यावी .


⏩ *Last Transfer Category :*


1) Cadre 1- *संवर्ग 1मधुन*

2) Cadre 2- *संवर्ग 2 मधुन*

3) Entitled - *संवर्ग -3 अवघड मधुन*

4) Eligible- *संवर्ग -4 बदलीपात्र ,रॅंडम विस्थापित मधुन*


5) Other - समायोजन ,प्रमोशन ,कोर्ट मॅटरउळे बदली , येणकेण प्रकारे बदली *( हे ऑप्शन सायंकाळपर्यंत पोर्टलला  येणार आहे)*


5) NA- प्रथम नेमणुक दिनांकापासुन पासुन याच शाळेत आहेत .  *लागू नाही*


⏩ *Last Transfer Type :*


1) Inter District- *आंतर जिल्हा बदली*

(एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली )


2) Intra District- *जिल्हा अंतर्गत बदली*

( जिल्ह्याच्या आत मध्येच बदली)

3) Other - वरील १ व २  प्रकार सोडुन 

समायोजन ,प्रमोशन ,कोर्ट मॅटरमुळे बदली , येणकेण प्रकारे बदली *( हे ऑप्शन सायंकाळपर्यंत पोर्टलला  येणार आहे)*


3) NA - प्रथम नेमणुक दिनांकापासुन याच शाळेत आहेत  *लागू नाही*


सविनय माहितीस्तव..