डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

१७ जूनला १० वी चा निकाल

 बारावी पाठोपाठ दहावीचा निकालाची प्रतिक्षा संपली असून उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल संकेतस्थळावर घोषित केला जाईल असे घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.


 कसा पहाल निकाल? निकाल जाहीर झाल्यानंतर कसा चेक कराल?

स्टेप 1 : www.mahresult.nic.in 

आणि 

http://sscresult.mkcl.org 

व 

https://ssc.mahresults.org.in

वर लॉन ऑन करा

स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा

स्टेप 3 : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका

स्टेप 4 : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा

स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल

स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा