रंगभरण चित्रे विद्यार्थ्यांना उपयुक्त .....
कला विषयासाठी उपयुक्त असे रंगभरण चित्र डिजिटल स्कुल समूह महाराष्ट्र घेऊन आलेला आहे.
या पीडीएफ ची आपण प्रिंट काढून विद्यार्थ्यांना सहजतेने देऊन आकर्षक असे रंगभरण करून घेऊ शकतात.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा उपयोग होण्यासाठी कृपया या पोस्टला जास्तीत जास्त शेअर करा.
0 टिप्पण्या