संयुक्त राष्ट्र महासभेने 24 जानेवारी 2018 रोजी हा दिवस 'आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 50 पेक्षा अधिक देशांनी या निर्णयाचे स्वागत केले. आणि आज सर्व देशभरात आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केल्या जातो. शिक्षण हे सर्व समस्यांवर उपाय आहे, अ…
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)