डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
राष्ट्रीय ग्रामीण योजना शासन निर्णय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राष्ट्रीय ग्रामीण योजना शासन निर्णय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना शासन निर्णय

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विषयक शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी व सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मध्ये कामाची जबाबदारी निश्चित करणेबाबत ......20170929142112631629 सप्टेंबर,2017
1"समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना" सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये प्रभावीपणे राबविण्याबाबत. .-28 ऑक्टोबर,2016
2मागेल त्याला शेततळे योजना संपुर्ण राज्यात लागु करणेबाबत.20161013113109681610 ऑक्टोबर,2016
3नरेगा अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर देखरेख व दक्षता समिती गठीत करणे बाबत. .20161013132145541613 ऑक्टोबर,2016
4ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य आणि जबाबदा-या बाबत मार्गदर्शक सूचना.201205181051085800917 मे, 2012
5महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2016-17 चा सुधारित व सन 2017-18 च्या कामांचा तसेच 2017-18 चे लेबर बजेट तयार करणे बाबत 20120518105108580094 ऑगस्ट,2016
6ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य आणि जबाबदा-या बाबत मार्गदर्शक सूचना.20140820154816021621 ऑगस्ट, 2014
6महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीचे अधिकार मंजूर करणेबाबत .20160618131733841617 जून, 2016
8ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य आणि जबाबदा-या व त्यांच्या नियुक्तीच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना .-2 मे, 2011
8महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन सुविधेसाठी वयक्तिक सिंचन विहिरी बाबत सुधारित सूचना2012922617270260162 मे,2011
10महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वयक्तिक लाभार्त्याच्या शेतावर राबविण्यात येणार-या फळबाग लागवड कार्यक्रम अंतर्गत हाजरी पत्रके निर्गमित करणे,भरणे,पारित करणे आणि कुशल / अकुशल बाबींचे प्रदान करण्याचे अधिकार कृषी विभागास देणेबाबत.-3 सप्टेंबर,2016
11महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आंबा,बोर, आवळा,डाळींब व संत्रा या फळपिकांचे लागवडीमधील अंतर व कलमे / रोपांचे लागवडीचे सुधारित मापदंडाबाबत. ..-3 सप्टेंबर,2016
12"समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना" सन 2016-17 व 2017-18 मध्ये प्रभावीपणे राबविण्याबाबत.-1 ऑक्टोबर,2016