"मी.... मी कचरा बोलतोय !!!...." उडून जातो कधी वाहून जातो नाहीतर धूर बनून उंच आभाळी ही जातो.....माझ्या अशा अवस्था होतात बरं का? खूप दिवसांनी मन हलके करायचे होते ,आज संधी भेटली तेव्हा मांडावी वाटली माझीही व्यथा..... मी दुसरा तिसरा कोणी नव्हे तर मी आहे कचरा...... हो मी आज …
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)