मुख्य सामग्रीवर वगळा
Friendship लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मैत्री दिनाची काव्यभेट

आज मैत्री दिनाच्या माझ्या  तमाम  मित्रांना काव्यमय शुभेच्छा देत आहे , माझी एक रचना  सोबती याच मैत्री विषयावर लिहिलेली काव्यरचना आपल्यासाठी व्हिडिओ स्वरूपात सादर करत आहे.  जर काव्यरचना आवडल्यास माझ्या या यूट्यूब चैनल ला आपण सबस्क्राईब करा आपली मैत्री अशीच घट्ट राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्…

दोस्ती नविन काव्यरचना #friendship

* दोस्ती * भेटतात ज्याला येथे अंगी मस्ती, सोबत असलो तर उत्साह जास्ती, कळत नाही काय असतं या दोस्तीत, पण करमत नाही सोडून राहून या वस्तीत, विराम बनतो दुःखाला एकदाचा, हर्ष कसा आणतो आपलेपणाचा, दोस्त तुझ्यासाठी काहीपण म्हणत, भांडण साऱ्या जगाशी करत, संकटातून सोडविण्यास बनतो संकट मोचन, रुसवा आल…