आज मैत्री दिनाच्या माझ्या तमाम मित्रांना काव्यमय शुभेच्छा देत आहे ,
माझी एक रचना सोबती याच मैत्री विषयावर लिहिलेली काव्यरचना आपल्यासाठी व्हिडिओ स्वरूपात सादर करत आहे.
जर काव्यरचना आवडल्यास माझ्या या यूट्यूब चैनल ला आपण सबस्क्राईब करा आपली मैत्री अशीच घट्ट राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो येणारा प्रत्येक दिवस माझ्या मित्रांसाठी आनंदाचा क्षण घेऊन येणारा असावा.
आपण ही आपल्या मित्रांना ही रचना पाठवावी मैत्रीतील भाव यातून व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.
प्रकाशसिंग राजपूत
औरंगाबाद
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.