अभिनव उपक्रम यावर्षी शाळेस रंगरंगोटी करण्यात आली.शाळेत वातावरण निर्मिती होण्यासाठी मुलांना आकर्षित करतील अशी चिञे शाळेच्या दर्शनी भागात काढण्यात आलेली आहे.यासाठी प्रोजेक्टर वापरुन चिञ आधी भिंतीवर रेखाटली व त्यात आँईलपेन्टचे रंग भरण्यात आलेत . लहान मुलांना ही चित्रे आकर्षित करून नक्की…
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)