पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर (भारजवाडी) या ठिकाणी बारा वर्षांपूर्वी लहू विक्रम बोराटे हे प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले होते. पण त्यांची बदली झाल्यानंतर प्रत्येकाचे अंत:करण भरून आले होते. गेल्या बारा वर्षांमध्ये या शिक्षकाने निस्वार्थपणे दिवस-रात्र एक करत…
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)