डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

आता व्हाटसअप वर पैसे पाठवा 💰WhatsApp pay 💰*

📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥

*व्हाटसअप अपडेट आले....*

https://youtu.be/8F8YtJqzzNY


*💰WhatsApp pay 💰*

*🗝️🔑आता व्हाटसअप होणार तुमच्या बँकेची गुरुकिल्ली.....🔑🗝️*

*अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पहा👇🏼...*


🎈🛍️🎊🎀🎈🎁🛒🎈🎉🔮



*हो मिञांनो व्हाटसअप हे फक्त सोशल मिडियाचे साधन न राहता तुमचे संपुर्ण आर्थिक व्यवहार पुर्ण करणार आहे.....*
      *नविन व्हाटसअप पे ला कसे वापरायचे याची माहिती या व्हिडीओत घेऊन आलो आहे...माहिती आवडल्यास लाईक, सब्सक्राईब व शेअर करा...*

      *प्रकाशसिंग राजपूत*

▶️ *डिजिटल स्कूल चॕनल*🎞️


*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

Wipro तर्फे मुरुमखेडावाडी शाळेला रंगरंगोटी

 विप्रो तर्फे मुरुमखेडावाडी शाळेत डिजिटल पेंटींग....


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडावाडी शाळेला विप्रो इंटरप्राईजेस लिमिटेड वाळूज व सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळ  यांच्या  संयुक्त भागीदारीतून शाळेच्या रंगरंगोटीचे काम करण्यात आले . या कामाची पाहणी करण्याकरिता ३० जुलै रोजी विप्रोचे पूर्ण टीम शाळेला भेट दिली.




         शाळेची एकंदरीत वातावरण निर्मिती पाहून टीमने खूप आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी स्वतः ही चित्रे काढून व शोभीवंत फुलांची रोपे लावून शाळेच्या वातावरणात आणखी भर टाकली.


            यावर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श पुरस्कार ही शाळेला मिळालेला आहे. शाळेचे शिक्षक प्रकाशसिंग राजपूत  यांचा सत्कार ही टीमने केला. श्री प्रकाशसिंग राजपूत यांनी कलात्मक व निसर्गपूरक उपक्रम राबवित शाळेचा एकूण कायापालट सहकारी शिक्षक श्री दिलीप आढे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजयसिंग बालोद, उपाध्यक्षा श्रीमती गंगूबाई विष्णू बचाटे, सर्व सदस्य  , पालक व गावकरी यांच्या सहकार्याने केलेला आहे.
विप्रो टीममध्ये प्रकाश पायघन,राजेंद्र गोरे , जयंतराव जोशी,जयेश पाताळयंत्री,नितिन राहेगावकर,जयेश जगताप,अश्वित गोरे, जीवन भुते, अर्जून बालोद, काशिनाथ बचाटे, परमेश्वर बालोद  हे उपस्थित होते. 

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

       

Back to school

Watch video now

गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे महाराष्ट्रात शाळा बंद पडली आहे.महाराष्ट्रातच नव्हे तर अवद्या विश्वामध्ये शिक्षणावर परिणाम झालेला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण न भेटल्याने डिजिटल साधनांची कमी असल्याने गेल्या दीड वर्षात शिक्षणावर परिणाम थोडाफार झालेला दिसून येत आहे. या वर्षी 4 ऑक्टोबर पासून करोनाचा  प्रभाव कमी झाल्याने राज्यात  शाळा पाचवी ते बारावी चे वर्ग नियमित सुरू झालेले आहे. एक नवीन  उत्साह विद्यार्थी  शिक्षकांमध्ये दिसून येत आहे यामध्ये पालकांचाही सहभाग वाढलेला दिसून येत आहे शिक्षण व शाळा ही सोबत असणाऱ्या गोष्टी असल्याने त्यांना वेगळे करणे शक्य होणार नाही. मुळात ऑनलाइन शिक्षण हा फक्त एक पर्याय असू शकतो परंतु संपूर्ण शिक्षण होऊ शकत नाही यासाठी शाळा नियमित सुरू झालेल्या ह्या फारच उपयुक्त ठरणार आहे लवकरच पहिली ते चौथी चे ही वर्ग इमेज सुरू होऊन शिक्षण प्रवास सुखाचा होवो