डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

केंद्रप्रमुख परीक्षा करिता के सागर ची उपयुक्त पुस्तके

 समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 3री आवृत्ती के सागर केंद्रप्रमुख भरती परीक्षा पेपर पहिला


अभियोग्यता (अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व)
भाषिक क्षमता चाचणी (मराठी)
भाषिक क्षमता चाचणी (इंग्रजी)
गणितीय चाचणी
बुद्धिमापन व तार्किक क्षमता

प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक भरती करिता अभ्यासक्रमांनुसार रचना केलेला एकमेव संदर्भ

https://ksagar.com/product/samagra-shikshak-abhiyogyata-va-buddimapan-chachni-maha-tait/

=====================================

केंद्र प्रमुख भरती परीक्षा पेपर -2 डॉ. शशिकांत अन्नदाते शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह चर्चात्मक व विश्लेषणात्मक स्वरूपात

ऑनलाईन खरेदीसाठी

https://ksagar.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-paper-dusra/

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध...

नमुना पी.डी.एफ पहा...







शिक्षक बदली आता थांबणार .... शिक्षणमंत्री

 दिपक केसरकर यांची शिक्षक बदली संदर्भातील मोठी घोषणा ...

  या वर्षीपासून सर्व शासनाच्या मुलांना आम्ही गणवेश दिले जाणार आहेत. लवकरच स्कूल बुट व इतर साहित्य आम्ही देणार आहोत. हा विषय लवकरच राज्यमंत्री मंडळाच्या बैठकित घेतला जाईल.




शिक्षकाच्या बदल्याबाबत ते पुढे  म्हणाले, 

शिक्षकाच्या बदल्या आम्ही रद्द करण्याचा विचार आम्ही करतोय. कारण संबधित शिक्षकांची मुलांना सवय झालेली असते. शिक्षकाला पुरेसा वेळ देता येतो.'


शिक्षणमंत्री म्हणाले की, ''शिक्षकांना बदल्यांसाठी कुणालाही पैसे देऊ नका, असे सांगितलेले आहे. शिक्षकाच्या फक्त विनंतीनंतरच त्यांची बदली होईल. तसेच गैरवर्तवणूक झाल्यास त्याची बदली होतील. लवकरच याबाबत आम्ही शासन निर्णय काढणार आहोत.''



मोफत गणवेश वाटपास उपयुक्त

 मोफत शालेय गणवेशासाठी उपयुक्त असलेले संपूर्ण फाईल आज आपणासाठी डिजिटल स्कूल समूहावर देत आहोत.

 या फाईल मुळे आपल्याला गणवेश खरेदी प्रक्रियेतील संपूर्ण फॉर्म उपलब्ध होणार असून याचा फायदा आपल्या रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी होणार आहे.



 एकच फाईल मध्ये आपल्याला संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करता येणार असून आपल्याला गणवेश करीत प्रक्रिया सुलभ करता येणार आहे.

 डिजिटल स्कूल ग्रुप महाराष्ट्र या शैक्षणिक ब्लॉगला आपण फॉलो करावे जेणेकरून आपल्याला वेळेवर विविध माहिती उपलब्ध होत जाईल .

एकमेव शैक्षणिक शाळा केंद्रित असे हे ब्लॉग आहे. ही  फाईल खालील टॕबला क्लिक करून डाऊनलोड करू शकतात.



       निर्मिती 

श्रीमती लीना वैदय

समूहप्रशासक

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र