डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

बांधकाम विभाग शासन निर्णय

बांधकाम विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1ग्राम विकास विभागासाठी कंत्राटदारास स्वतंत्र पंजीकरण करणेबाबत .2007042011451400120 एप्रिल,2007
2ग्राम विकास विभागासाठी सहकारी यांचे नोदणीकरण ,सवलती व काम वाटप समिती रचना व कार्यध्दतीबाबत .200705081243590018 मे,2007
3ई-निविदा कार्य प्रणाली अवलंबविण्याबाबत जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरिल बाधंकामे व साहित्य पुरठ्याची कामे e-Tendering प्रक्रियेतुन करण्याबाबत .20112012004473513500121 जानेवारी,2012
4ग्राम विकास विभागाआंतर्गत क कंत्राटदारांच्या नोंदणी शुल्कात वाढ करणेबाबत .0150312172200202010 मार्च,2015
     

पशुसंवर्धन विभागा विषयक शासन निर्णय #GR

पशुसंवर्धन विभाग यंत्रणा विषयक शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजना / आदिवासी उपयोजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत १०+१ शेळी गट पुरवठा करणे य योजनेस प्रशासकीय मंजुरी प्रदान करणेबाबत201111116331600111 नोव्हेंबर,2011
2जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजना / आदिवासी उपयोजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत ०२ दुभत्या जनावरांचे गट वाटप करणे योजनेस प्रशासकीय मंजुरी प्रदान करणेबाबत-22 नोव्हेंबर,2011
3राज्यात मेंढी पालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेंतर्गत "राजे यशवंतराव होळकर महामेष योजना " या नावाने 6 मुख्य घटकांसह नवीन योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत.20170601102423000102 जून ,2017
4राज्यात मेंढी पालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेंतर्गत "राजे यशवंतराव होळकर महामेष योजना " या नावाने 6 मुख्य घटकांसह नवीन योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत. 20170601102423000102 जून ,2017
5जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत (सर्व साधारण सूचना ) कामधेनू दत्तक ग्राम ही योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे बाबत. .2010102916105100129 ऑक्टोबर ,2010
6जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपाययोजना(विघयो) / आदिवासी उपाययोजना /आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजने अंतर्गत 02 दुभत्या जवावरांचे गट वाटप करणे या योजनेस प्रशासकीय मंजुरी प्रदान करणे बाबत .त.20160801130449400122 नोव्हेंबर, 2011
7जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपाययोजना(विघयो) / आदिवासी उपाययोजना /आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजने अंतर्गत 02 दुभत्या जवावरांचे गट वाटप करणे या योजनेस प्रशासकीय मंजुरी प्रदान करणे बाबत .त.2010083113443700130 ऑगस्ट, 2010
8जिल्हा वार्षिक योजने सन 2010-12 अंतर्गत राबण्याच्या योजनांबाबत (सर्व साधारण योजना )वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम2010083113394400130 ऑगस्ट, 2010
9जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपाययोजना आदिवासी उपाययोजना /आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजने अंतर्गत 10+1 शेळी गट वाटप करणे या योजनेस प्रशासकीय मंजुरी प्रदान करणे बाबत .2011111116361600111 नोव्हेंबर, 2011
10जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत पशुसंवर्धनासाठी प्रदर्शन व प्रचार कार्यक्रम .2010083113323900130 ऑगस्ट, 2010

कृषी विभाग शासन निर्णय जिल्हा परिषद

कृषि विभाग यंत्रणा विषयक शासन निर्णय

क्रमांकशिर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1शेतक-यांना खरीप हांगामासाठी कर्ज मंजूर करण्याबाबत.20170123111016010114 जून, 2017
2कृषी विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध केंद्र व राज्य योजनांतर्गत अनुदानावर वाटप करावयाच्या कृषी औजारासंदर्भात थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना राबविण्या बाबत. .20170123111016010121 जानेवारी, 2017
3डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबववण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. .20170105173628140105 जानेवारी, 2017
4आदिवासी उपयोजना क्षेत्रातील/आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील दारिद्रय रेषेखालील आदिवासी शेतकऱयाना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना सन 2016-17 मध्ये राबदवण्यासाठी प्रशासकिय मान्यता देण्याबाबत .2016071817472491011६ जुलै, 2016
5अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकऱयांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना सन २०१६-१७ मध्ये राबवण्यासाठी प्रशासकिय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.201608011304494001३० जुलै, 201६
    

पंचायत विभाग शासन निर्णय GR

पंचायत विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये "आपले सरकार सेवा केंद्र (ASSK)" उभारणी व अंमलबजावणी बाबत मार्गदर्शक सूचना. .20160812102345212011 ऑगस्ट,2016
2अर्थसंकल्पीय अनुदान सन 2016-17.2053 जिल्हा प्रशासन (07)(01)ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते व ग्रामपंचायत कर्माचा-यांचे किमान वेतन या बाबत एप्रिल ,2016 चे अनुदान वितरण -31 सहायक अनुदान (2053 1042).-3 ऑक्टोबर,2016
3स्थानिक संस्थांमध्ये जैविक विविधता व्यवस्थापन समितीची स्थापना करणे बाबत .2016050211101131202 मे,2016
4ग्रामपंचायतीकडून केलेल्या / करण्यात येत असलेल्या कामाबाबतची माहिती जनतेला व लाभार्थीना होण्यासाठी कामाचे फलक लावण्याबाबत.20160921173426032021 सप्टेंबर,2016
5अन्न सुरक्षा व मनदे अधिनियम 2006 नियम व नियम 2011 अन्व्ये गुटखा,पानमसाला,स्वादिष्ट /सुगंधित तंबाखू ,स्वादिष्ट /सुगंधित सुपारी ,खर्रा या हे पदार्थ अन्य कोणत्याही नावाने संबोधिले जात असतील असे सर्व अन्न पदार्थ उत्पादन ,साठवणूक ,वितरण आणि विक्रीवरील प्रतिबंधी आदेशाच्या अमलबजावणी बाबत ..-9 सप्टेंबर,2014
6ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तेवरील कर आकारणीस देण्यात आलेली स्थागिती उठविण्या बाबत..-4 जानेवारी,2016
7ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारामध्ये सरपंच व उपसरपंच जबाबदार असल्यास अनुसरावयाची कार्यपद्धती. .-12 जून ,2013
8केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आदर्श आमदार ग्राम योजना राबविण्याबाबत.. .20150520162141532020 मे,2015
9केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आदर्श आमदार ग्राम योजना राबविण्याबाबत.. .शासन शुद्धिपत्रक29 मे,2015
201505291218348820
10शक्ती प्रदत्त समिती स्थापन करणेबाबत सांसद आदर्श ग्राम योजना.20150224170439122024 फेब्रुवारी,2015
11मा.मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखालील शक्ती प्रदत्त समितीच्या कार्यकक्षेत आमदार आदर्श ग्राम योजनेचा अंतर्भाव करणेबाबत.20150811153145562011 ऑगस्ट,2015
12मा.मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखालील शक्ती प्रदत्त समितीच्या कार्यकक्षेत आमदार आदर्श ग्राम योजनेचा अंतर्भाव करणेबाबत.आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत सुधारित सर्व मार्गदर्शक सूचनामध्ये नवीन बाबींचा समावेश करणेबाबत.2015123014155976162 जानेवारी,2016
13आमदार आदर्श ग्राम योजना(AAGY) अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शक सूचना .2015100816252441208 ऑक्टोबर,2015

आरोग्य विभाग शासन निर्णय

आरोग्य विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1राष्ट्रीय ग्रामीण जोवन्नोती अभियानाअंतर्गत स्थापित महिला स्वयंसहायता समूहांना सवलतीच्या व्यजदाराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी "सुमतीबाई सुकळीकर उद्दोगिनी महिला सक्षमीकरण योजना" राबविण्याबाबत. .201610141533497320....14 ऑक्टोबर,2016
1सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना दारिद्र्य रेषेखालील जोडप्याना मुलगा नसताना त्याची एक किंवा दोन मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्यास त्यांच्या मुली / मुलांकरिता विशेष प्रॉत्साहनात्मक योजना..-24 एप्रिल ,2007
2कुटूंब नियोजन नुकसान भरपाई योजना (Family Planing Idemnity Scheme) संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना लागू करणेबाबत. .2016071313174609178 जुलै, 2016
3कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास देण्यात येणार-या मोबदल्यात सुधारणा करणेबाबत.20140801132352232813 डिसेंबर,2007
4राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जिल्हा / शहर दक्षता व सनियंत्रण समितीवर वैद्यकीय ,सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तीच्या नामनिर्देशनाबाबत . .-22 ऑगस्ट,2016
5वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-1978,भाग-पहिला ,उप-विभाग-एक ते पाच प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय आधिकारामध्ये सुधारणा करणे बाबत. .20150417151836810517 एप्रिल,2015
6ग्रामीण पायाभूत विकास निधी-17 अंतर्गत राज्यातील मोडकळीस आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुनर्बांधणीच्या अंदाजपत्रक व आराखड्यात सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.20131003150948101715 ऑक्टोबर,2013 
7सन 2001 च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेचा बृहतआराखडा .20130118130402861717 जानेवारी,2013 
8जिल्हा परिषदांनी आपल्या स्व:त च्या निधीतून कँसर ,हृदय रोग ,किडनी अशा दुर्धर रोगाने पीडित असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत देणे बाबत. .-3 नोव्हेंबर,2006 
9जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील बांधकाम / विकास योजना यांच्याशी संभंधित प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा /कंत्राट स्विकारण्याच्या अधिकारात वाढ करणेबाबत.2012031907101031000111 मार्च,2011 
10शासकीय कर्माचा-यांनी व त्यांच्या कुटूंबियांनी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील आंतररुग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजुरीबाबत .-19 मार्च ,2005 
11राज्यातील पिण्याच्या पाण्याचा स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षणाचे निकस व कार्यप्रणाली .20120829130705180029 ऑगस्ट,2012 
12राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पदांना सामाजिक आरक्षण लागू करणे बाबत. . .2015070811432701178 जुलै,2015 
13सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत मार्गदर्शक सूचना .20160927120256891727 सप्टेंबर,2016 
14शासकीय विभागणी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठी कार्यपद्धतीची नियमपुस्तिका .20151030165130431030 ऑक्टोबर,2015