Save money on medicine
आप के दवाईओ पर होने वाले मे खर्च मे आप बचा सकते हो 20 - 25 % तक
हा दोस्तो हर महिने होनेवाला आपका खर्च बचाकर आप अन्य चिजो के खरीद पर इस्तेमाल कर सकते हो.....पुरी जानकारी के लिए निचे दिऐ हुआ व्हिडीओ अवश्य देखे.
आप के दवाईओ पर होने वाले मे खर्च मे आप बचा सकते हो 20 - 25 % तक
हा दोस्तो हर महिने होनेवाला आपका खर्च बचाकर आप अन्य चिजो के खरीद पर इस्तेमाल कर सकते हो.....पुरी जानकारी के लिए निचे दिऐ हुआ व्हिडीओ अवश्य देखे.
🌈💫🪶🪶🪶💫🌈
*माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून तो लवकरच जगभरातील 150 देशात 30000 stores वर उपलब्ध होणार असून भारतात Amazon व Flipkart वर लवकरच 2-3 दिवसात उपलब्ध होणार आहे. सदरील काव्यसंग्रह Isbn प्रमाणित असल्याने तो उच्चतम दर्जा दर्शवितो.*
*आज माझे खूप मोठे स्वप्नं पुर्ण झाले . मला यासाठी सदैव प्रोत्साहन देणारे माझे कुटुंबीय तथा सर्व मित्र परिवार यांच्या शुभेच्छा मुळे हे यश मला प्राप्त होऊ शकले आहे.*
Amazon वर पुस्तक उपलब्ध झालेले आहे.😊🪶
*प्रकाशसिंग राजपूत*
औरंगाबाद
सुवर्ण पदकाचा अनेक वर्षाचा कित्ता गिरवत व महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या मागील २ वर्षातील नियोजनबद्ध प्रयत्नाने वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाला घवघवीत यश ...
१२५ किलो
शिवराज राक्षे - सुवर्ण पदक
आज दिनांक १३. ११. २०२१ रोजी गोंडा उत्तर प्रदेश येथे पारपडलेल्या राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष , ग्रीको रोमन व वरिष्ठ महिला कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला घवघवीत यश , अंतिम पदक तक्ता खालील प्रमाणे
७७ किलो
गोकुळ यादव - कास्य पदक
वरिष्ठ पुरुष :-
७४ किलो
नरसिंग यादव - कास्य पदक
८६ किलो
वेताळ शेळके -कास्य पदक
९७ किलो
हर्षवर्धन सदगीर -रोप्य पदक
१२५ किलो
शिवराज राक्षे - सुवर्ण पदक
वरिष्ठ महिला :-
५३ किलो
स्वाती शिंदे - रोप्य पदक
५७ किलो
सोनाली मंडलिक - कास्य पदक
५९ किलो
भाग्यश्री फंड - कास्य पदक
६२ किलो
सृष्टी भोसले - कास्य पदक
तसेच भारतीय रेल्वे संघाकडून
१)आबासाहेब अटकले - रेल्वे -५७किलो फ्री स्टाईल - कास्य
२) विक्रम कुराडे - रेल्वे -६०किलो ग्रिको रोमन - कास्य
३) प्रीतम खोत - रेल्वे - ६७किलो ग्रिको रोमन - कास्य
भारतीय सेना दल
९२ किलो
पृथ्वीराज पाटिल - कास्य पदक
या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे पंच प्रमुख प्रा. दिनेश गुंड यांनी पंच प्रमुख म्हणून महत्वाची जवाबदारी पार पडली .
सदर स्पर्धे चे प्रशिक्षक पै. दत्ता माने , पै . संदीप वांजळे , पै. संदीप पटारे यांनी महत्वाची भूमिका पार पडली
सर्व पदक विजेत्या कुस्तीगीरांचे , त्याच्या पालक व सन्मानीय प्रशिक्षकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील दैदिप्यवान वाटचालीस महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या व संपूर्ण कुस्ती परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा ...
✍️भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव *१२ ऑगस्ट २०२१ ते १५ ऑगस्ट २०२३* या दरम्यान साजरा करण्यात येत आहे .
✍️केंद्र शासनाचा सर्वात महत्त्वकांक्षी कार्यक्रम.
✍️राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव *१५ ऑगस्ट २०२३ पर्यंत* जिल्हास्तरावर विविध उपक्रमांनी साजरा करण्याचे निर्देश.
✍️हा अमृत महोत्सव भारताचा स्वातंत्र्य संग्राम, नाविन्यपूर्ण कल्पना, नवे संकल्प, स्वातंत्र्योत्तर फलनिष्पत्ती, अंमलबजावणी या बाबींचा विचार करून विविध शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करणे अपेक्षित.
✍️जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, छात्राध्यापक, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य, अध्यापकाचार्य, आणि क्षेत्रीय अधिकारी यांनी जिल्हास्तर यावर आयोजित या उपक्रमामध्ये सहभागी होणे अपेक्षित.
✍️संपूर्णतः Non budgetary असा हा कार्यक्रम.
✍️सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा या स्पर्धा व उपक्रमात सहभाग घेऊ शकतात.
✍️जिल्हास्तरावर फिट इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कला क्रीडा विभागाच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी यासाठी प्रत्येक डायटनिहाय एक समन्वयक अधिकारी, कला व क्रीडा विभाग यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. सदर समन्वयक अधिकारी यांचे नाव https://tinyurl.com/activityreport1 या लिंक वर नमूद करण्यात यावे.
http://bit.ly/3HDVOA3
✍️ सदर समन्वयक अधिकारी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत वेळापत्रकातील स्पर्धांची दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी करावी. यासंदर्भात आपल्या अधिनस्थ तालुकास्तरावरील क्षेत्रीय अधिकारी यांना आदेशित करावे .यासंदर्भात आवश्यक पत्रव्यवहार करावा. तसेच सदर पत्राची प्रतिलिपी प्रस्तुत कार्यालयास arts.sportsdept@maa.ac.in या ई मेल वर सादर करावी.
✍️भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर विषय साधन व्यक्ती यांची मदत घेण्यात यावी. जिल्हा समन्वयक अधिकारी यांनी दरमहा तालुक्यातून राबवलेल्या उपक्रमाचा अहवाल संबधित विषय साधन व्यक्ती यांच्याकडून जिल्हास्तर यावर संकलित करावा. आणि हा संकलित अहवाल
https://tinyurl.com/activityreport1
या लिंक वर दर महिना अखेरीस भरण्यात यावा.दरमहा अहवाल नियमितपणे भरण्याची जबाबदारी डायट जिल्हा समन्वयक यांची असेल.
✍️ भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद उपलब्ध नाही,हे विचारात घेऊन Non budgetary activities चा समावेश करण्यात आला आहे,याची नोंद घ्यावी.त्यामुळे खर्चिक उपक्रमांचा समावेश करण्यात येवू नये .
✍️ज्या स्पर्धा या अंतर्गत राबवल्या जातील ,त्या स्पर्धेतील विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात यावे .
✍️सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा या स्पर्धा व उपक्रमात सहभाग घेऊ शकतात.तसेच वेळापत्रकातील स्पर्धा नियोजित महिन्याच्या कोणत्याही तारखेला घेण्याचे स्वातंत्र्य जिल्हा समन्वयक अधिकारी यांना असेल.
✍️भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा व उपक्रमांची समाजमाध्यम याद्वारे जसे facebook, twitter,Instragram,whats app याद्वारे व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात यावी .या पोस्टची लिंक अहवाल लेखनात नमूद करावी .
✍️भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत उपक्रमआयोजन,नियोजन,अंमलबजावणी व सनियंत्रण यांची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची असेल तर प्रशासकीय समन्वयक म्हणून शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक ) यांची महत्वाची जबाबदारी असेल.