अवघड क्षेत्रासाठी पात्र शिक्षक कोण ठरले?*
जिल्ह्यातील एकुण सेवाजेष्ठता ग्राह्य धरुन
१) खो बसला आहे परंतु त्याना दोनही फेरीमध्ये शाळा मिळाली नाही आणि त्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आहे त्यांचे नाव यादीमध्ये आले
२) बदली पात्र आसताना प्रशासकीय अर्ज केला होता परंतु खो बसला नाही आणि पसंतीक्रमांतील शाळा मिळाली नाही आणि त्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र असेल व त्यांच्या पदाची अवघड मध्ये जागा रिक्त आसेल त्यांचे नाव यादीमध्ये आले
३) ५३ + आहेत परंतु त्यानी ऑनलाइन ला *बदलीतुन सुट नको* असा पर्याय दिला होता (म्हणजे बदली हवी असा पर्याय दिला होता ) म्हणुन त्यांचे नाव यादीमध्ये आले
३) ५३ + आहेत परंतु त्यानी ऑनलाइन ला बदलीसाठी बदली तुन सुट हवी असा पर्याय दिला नाही म्हणजे नकार दिला नाही त्यांचे नाव यादीमध्ये आले
४) इतर एकुण सेवाजेस्ठ शिक्षक त्यांचे नाव यादीमध्ये आले