प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) हा भारताचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी भारताने 1950 साली आपला संविधान स्वीकारले, ज्यामुळे देशाने खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होण्याचा मान मिळवला. खाली दिलेली १० सोपी भाषणे (प्रत्येकी 100-120 शब्दांची) प्रजासत्ताक दिनासाठी तयार आहेत.
भाषण 5:
प्रिय विद्यार्थ्यांनो,
चलो मिलकर प्रण करें,
हम देश के काम आएंगे।
हर मुश्किल को हराकर,
भारत को आगे बढ़ाएंगे।
प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाचा गौरवशाली दिवस आहे. संविधानामुळे आपल्याला स्वातंत्र्य, समानता, आणि न्याय मिळाले. 1950 साली भारताने जगाला दाखवून दिले की आपण एक स्वतंत्र आणि सामर्थ्यवान देश आहोत. आपण या दिवशी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा निर्धार करूया. धन्यवाद! जय हिंद!
जय महाराष्ट्र !

लेखन
प्रकाशसिंग राजपूत
सहशिक्षक
जि.प.प्रा.शा मुरूमखेडावाडी
छ. संभाजीनगर
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.