प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) हा भारताचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी भारताने 1950 साली आपला संविधान स्वीकारले, ज्यामुळे देशाने खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होण्याचा मान मिळवला. खाली दिलेली १० सोपी भाषणे (प्रत्येकी 100-120 शब्दांची) प्रजासत्ताक दिनासाठी तयार आहेत.
भाषण 8:
नमस्कार सर्वांना,
शपथ घेऊ आज पुन्हा,
भारताला करू स्वच्छ आणि सुंदर।
प्रत्येकाचा हक्क राखू आपण,
देशाला नेऊ प्रगतीच्या पथावर।
प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाचा अभिमानाचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने आपले संविधान स्वीकारले आणि आपण एक लोकशाही देश बनलो. या दिवशी आपण स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करतो आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करतो. चला, आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प करू. धन्यवाद! जय हिंद!
जय महाराष्ट्र !
जय महाराष्ट्र !
लेखन
प्रकाशसिंग राजपूत
9960878457
सहशिक्षक
जि.प.प्रा.शा मुरूमखेडावाडी
छ. संभाजीनगर
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.