मुख्य सामग्रीवर वगळा
#dahike लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महागाई भत्ता वाढला....

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आज राज्य शासनाने ४%  महागाई भत्ता मध्ये वाढ केलेली असून एक जुलै 2022 पासून ही वाढ लागू करण्यात आलेली असून  त्याची सहा महिन्याची थकबाकी व चालू महिन्याचा महागाई भत्ता हा जानेवारीच्या वेतनामध्ये अदा करण्यात येणार आहे.  सदरील महागाई भत्ता हा रोखीने राज्य शासकी…