केंद्रप्रमुख परीक्षा मार्गदर्शक व्हिडीओ ....
शाळास्तरावरील लेखे व अंदाजपत्रके....
डिजिटल स्कूल समूह घेऊन आला आहे. शिक्षण विभागातील विविध भरती परीक्षा तयारीसाठी मार्गदर्शक व्हिडीओ ...
केंद्रप्रमुख परीक्षा मार्गदर्शक व्हिडीओ ....
आपल्या YouTube चॕनल @prayagainstitute ( www.youtube.com/c/Prayagainstitute )
ही संधी दिल्या बद्दल समूहनिर्माता प्रकाशसिंग राजपूत व मुख्यप्रशासक श्रीमती लीना वैदयमॕडम यांचे आभार...
आजचे व्हिडिओ👍👍
पुढील व्हिडीओ 👇
4. 11 डिसेंबर सकाळी सात वाजता
राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी
conclusion
१२ डिसेंबर सकाळी सात वाजता
*राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग तसेच राज्य बालहक्क संरक्षण आयोग 2005*
6. 13 डिसेंबर सकाळी सात वाजता
*विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना*