डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

दोषी असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल | educational-news-teachers-job

शैक्षणिक कामात दुर्लक्ष करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करणार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे...




शाळेतील पटसंख्या कमी झाल्याच्या कारणास्तव बुलढाणा जिल्ह्यातील काही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य श्री. जगन्नाथ अभ्यंकर यांनी लक्ष्यवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणात दोषी असलेल्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. 


याबाबत सभागृहात श्री जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्र शासन शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत अतिशय गंभीर आहे, शाळांमधील पटसंख्या कमी होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींची चौकशी केली जाईल व दोषी असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले श्री जयकुमार गोरे यांनी दिले  .           

संपूर्ण  व्हिडीओ पहा....




0 Comments:

टिप्पणी पोस्ट करा

याबाबत आपली काॕमेंट करा.