डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
निवड श्रेणी प्रशिक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निवड श्रेणी प्रशिक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

निवड श्रेणी प्रशिक्षण निवड श्रेणी प्रशिक्षणासंदर्भात नव्याने नाव नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू करणेस शासनाकडून परवानगी मिळाली आहे.

प्रशिक्षण  निशुल्क आयोजित करणेचे अधिकार या कार्यालयाच्या अखत्यारीत नसल्याचे आदेशात सांगण्यात आलेले आहे.

 सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना प्रशिक्षणाबाबतच्या सविस्तर लेखी सूचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु असून अंदाजे पुढील आठवडा ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया सुरु होईल. 


आदेश पहा👇


राज्यस्तरीय व्हिडीओ निर्मिती स्पर्धा