डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
शाळा परत सुरु ... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शाळा परत सुरु ... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

Back to school

🌈🎊🎉🌹🌹🌹🎊🎉🌈

*_🎈Welcome Back To School.....🎈_*

*गेला जरी काळ हातून थोडा जरा,*
*जिद्द अशी पेटवु वनवा नवा परत ,*
*खचलो नाही चाललो मार्ग शोधीत प्रगतीचा ,*
*आज पंख  मुक्तपणे भरारी ही पुन्हा भरत....*

          *जवळजवळ दिड वर्षानंतर  शाळेची सर्वत्र घंटा काल दिनांक ४ आॕक्टोंबर पासून वाजली आहे. विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शाळेत आलेली आहेत.आता ओतून जीव पुन्हा आपले शिक्षक मोठ्या आनंदाने शिक्षण प्रवाह सुरळीत करून प्रगत महाराष्ट्र घडण्या नवा उठाव करतील हा विश्वास आहे. नव्याने शाळा सुरु होत झालेला खंड आता मिटत आहे. विद्यार्थी , पालक व तमाम शिक्षक बांधवाना या नव्या पर्वच्या  माझ्या व डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र च्या वतीने खूप खूप शुभेच्छा 💐💐💐*
         
*अब शिक्षा भी... सुरक्षा भी......*

  *प्रकाशसिंग राजपूत*
        सहशिक्षक 
जि.प.प्रा शा.मुरुमखेडावाडी