सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुकूलता दर्शविली आहे, अशी माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाने दिली आहे. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. त्यासंदर्भात महासंघाने म्हटले आहे की, सेवानिवृत्तीचे वय …
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)