डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
Speaking लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Speaking लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आपल्या घराबद्दल बोलणे Speaking about Home

 

📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥


भाषांतरातून इंग्रजी  संभाषण शिका.....
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र घेऊन आला आहे..... श्री नितिन गबालेसर इंग्लिश टिचर यांची निर्मिती असलेला  नाविण्यपुर्ण उपक्रम ....


       संकलन व प्रकाशन

        प्रकाशसिंग राजपूत 

       (समूहनिर्माता) 

(डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र  )

दिवस ४ था



आपल्या घराबद्दल बोलणे.


नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आता माझ्या घराबद्दल बोलणारे आहे.

Hello Friends, Now I am going to speak about my home.


घर हे आपल्या जीवनात खुप महत्त्वाचे आहे.

House is very important in our life.


प्रत्येकाला एक सुंदर घर हवं असतं. Everybody wants to have a nice house.


प्रत्येकाला त्याचं घर आवडतं.

Everybody loves his house.


मला माझ घर खुप आवडतं.

I love my home very much.


माझं घर गारखेडा नं. एक या गावात आहे.

My house is in Garkheda no.1.


माझं घर छान व स्वच्छ आहे.

My home is nice and clean.


माझ्या घरात एकुण पाच खोल्या आहेत.

There are five rooms in my home.

or

My home has five rooms.


माझ्या घरात अनेक सुविधा आहेत.

There are many facilities in the hall. 


हॉलमध्ये अनेक वस्तु आहेत.

There are many things in my home. 


हॉलमध्ये एक टि. व्ही. संच, रेडिओ व संगणक आहे.

There is a T.V. set, radio and computer in the hall. 


माझ्या स्टडीरूम मध्ये एक टेबल व एक खुर्ची आहे.

There is a study table and a chair in my study room. 

माझ्या रूममध्ये पुस्तक ठेवण्यासाठी एक कपाट आहे.

There is shelf for putting books in my room. 


मी माझ्या रूममध्ये अभ्यास करतो व झोपतो.

I study and sleep in my room.


 मी माझं घर स्वच्छ व निटनिटकं ठेवतो..

I keep my home clean and tidy..


माझ्या घरात मोठं किचन आहे.

There is a big kitchen in my home.


कीचनमध्ये अनेक साहित्य आहेत, जसे की गॅस सीलेंडर शेगडी, कीचनओटा, भांड्याचे कपाट, ट्रॉल्या, भांडी इत्यादी.

 There are many things in the kitchen; such as: gas cylinder, stove, kitchen ota, shelf, kitchn trollies, pots e.t.c.




कीचनमध्ये डायनिंग टेबल आहे.

There is a dining table in the kitchen.


 कीचनमध्ये एक फॅन, शीतकपाट व मोठा एलईडी दिवा आहे.

There is a fan, refridgerator and a big LED light in the kitchen. 


कीचनमध्ये अनेक वस्तू व भांडी आहेत.

There are many things and utensils in the kitchen. 


कीचनमध्ये खालील साहित्य आहे ईडली करण्यासाठी ईडली पात्र, पुरण करण्यासाठी पुरणपात्र अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकर, भाजी करण्यासाठी पातेल, पोळ्या करण्यासाठी पोळपाट आणि बेलणं, भाज्या ठेवण्यासाठी भांडे, गॅस पेटवण्यासाठी लायटर इत्यादी साहित्य आहे. 

There are following things in the kitchen: Idali stand for making idalis, puran machine for making puran, pressur cooker for cooking foods, wok or pan for making Bhaji, rolling board and rolling pin for making chapatis, vessels for putting bhaji, lighter for lighting gas stove e.tc. 



• कीचनमध्ये खालील साहित्य आहे. उदा. पोळ्या ठेवण्यासाठी डब्बा, दाळी ठेवण्यासाठी डब्बे पदार्थ तळण्यासाठी कढई. चहा बनवण्यासाठी पातेलं. चहा गाळण्यासाठी गाळणी पाणी ठेवण्यासाठी भांडं पाणी घेण्यासाठी तांब्या व ग्लास, भाज्या कापण्यासाठी वस्तु, पोळ्या भाजण्यासाठी तवा,पोळ्या उलथवण्यासाठी उलथनं, गरम पातेलं धरण्यासाठी कडची फळ व भाज्या सोलण्यासाठी पीलर, पीठ चाळण्यासाठी चाळणी, बटाटे बारीक करण्यासाठी पोटॅटो मॅशर मसाला मिक्स करण्यासाठी मिक्सर, वरण घेण्यासाठी पळी, भाज्या किसन्यासाठी किसनी, भजी व पूरी तळण्यासाठी झारा मसाला ठेवण्यासाठी डब्बा आणि दही घुसळण्यासाठी साधन इत्यादी.

There are following things in the kitchen : pot with lid for putting chapatis, steel canisters for putting pulses or dal, frying pan or wok for frying food, tea-pot for making tea, strainer for straing tea, pitcher for storing water.

Water vessels for putting water, and glasses for taking or drinking water, chopping board for cutting vegetables, griddle for roasting chapati or Bhakari, spatula for turning chapatis, pincer for holding hot vessels or pan, grater for grating fruits or vegetables, sieve for shifting flour, potato masher for mashing potatoes, mixer for grindingor mixing spices or ladle for taking dal or bhaji, pestle and mortar for pounding grain or making chutany, skimmer for frying puri or Bhaji, spicebox for putting spices and whisk for whisking curd. 


आमच्या कीचनमध्ये वॉटर फील्टर व पीठाची गीरणीपण आहे.

There is water filter and floar mill too in our kitchen. 


उन्हाळ्यात पाणी पीण्यासाठी आम्ही मातीचं मटकं वापरतो.

We use water pot in summer for drinking water.


 आमच्या घरात वातानुकूलीत संच पण आहे.

There is an air conditioner in our house. 


आमच्या घरात चार कॉटस् आणि दोन टेबल आहेत.

There are four cots and two tables in my home. 


हॉलमध्ये एक झुंबर व फ्लॉवर पॉट (फुलदानी) आहे.

There is a chandelier and a flower pot in the hall.



आमच्या घरात कचरा भरण्यासाठी दोन सुपल्या व फरशी स्वच्छ करण्यासाठी एक पोच्या आहे.

There are two dust pans and one mop in my home.


छतावर एक सोलर हीटर आहे.

There is a solar heater on the terrace or roof. 


माझ्या घरात दहा ब्लँकेट, दहा गाद्या दहा उशा व दहा पडदे आहेत. 

There are ten blankets, ten mattresses, ten pillows and ten curtains in my home. 


माझं घर गावाच्या मध्यभागी आहे. माझ्या घराच्या मागे एक मंदीर आहे.


My home is in the centre or middle of village. There is a temple behind my home.


 माझं घर दोन मजली आहे. प्रत्येक रूममध्ये स्वच्छतागृह जोडलेले आहे. 

My home has two floors or storeys. Every room has a washroom attached. 


माझ्या घरात जीना आहे.

There is the stair in my home.


माझ्या घरात धान्य साठवण्यासाठी दोन कोठ्या व एक देवघर आहे. 

There are two steel granaries and an oratory in my home.