मुख्य सामग्रीवर वगळा
cbs लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शालेय शिक्षणात आता पहिलीपासूनच क्रेडिट सिस्टीम पॅटर्न

विद्यापीठ परीक्षांमध्ये असलेली क्रेडिट पद्धती आता पहिलीपासून सुरू करण्यात येणार आहे.  विद्यापीठांत पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन श्रेयांक पद्धतीनुसार होते. या पद्धतीत विद्यार्थ्यांना वेगवेगळे अभ्यासक्रम निवडण्याची सवलत दिलेली असते. आता नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कच्या माध्यमा…