डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
marathi songs लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
marathi songs लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

वारी रं ...वारी... विठ्ठलाची पंढरी

तमाम भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹💐💐💐जय हरि विठ्ठल🙏🏼🙏🏼🙏🏼*



वारी रं ...वारी... विठ्ठलाची पंढरी


धाव पाऊलांची गवसे पंढरी,

विठु रुखमाई दर्शनास वारी,

पावन होऊन जीवन उद्धारी ,

अखंड भक्तीची आस ही भारी,

वारी रं... वारी.... विठ्ठलाची पंढरी



साज भक्तांवर भक्तीचा जरी,

आत्मशांती लाभे या नगरी,

विठुरायाची सजूनी  पंढरी,

सार्थ होण्या भक्ताची वारी,

वारी रं... वारी.... विठ्ठलाची पंढरी



हरिनामाची जपुनी माळ जरी,

तीर्थरुपी सावली विठ्ठल धरी,

भक्तांची बनुनी माय माऊली,

गर्जे नभ कडकडाडे वीज जरी,

वारी रं... वारी.... विठ्ठलाची पंढरी



 *काव्यलेखन*

     ✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️

         औरंगाबाद 

📲  9960878457

हे गीत नक्की ऐका....

 🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊

🌴🌳 *हरित शाळा अभियान गीत....🌳🌴*



मियावाॕकी पद्धतीने लागवड करण्यात आलेले हरित शाळा अभियान औरंगाबाद जिल्ह्यातील १०३ शाळेत राबवूण औरंगाबाद जिल्हा परिषदेने एक नवा आदर्श देशासमोर निर्माण केला आहे. लवकरच हे अभियान राज्यव्यापी होत आहे. यावर लिहिलेले हे अभियान गीत यात सहभागी सर्व अधिकारी, शिक्षक ,विद्यार्थी , पालक गावकरी, इकोसत्व टीम, यांच्या कार्यास अर्पीत करत आहोत.*


*संगीतकार-अतुलजी दिवे*

*गीतलेखन  प्रकाशसिंग राजपूत*

*गायन - सुभाष शिंदे*

*विशेष सहकार्य - सिद्धार्थजी इंगळेसर*

१) श्री  मच्छिंद्र भराडे सर  

२ ) रमेश हिवराळेसर          

३) श्री देविदास खिल्लारेसर 

४) श्री नजनसर 

५) श्री घुशिंगेसर 

🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐