डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

Back to school

🌈🎊🎉🌹🌹🌹🎊🎉🌈

*_🎈Welcome Back To School.....🎈_*

*गेला जरी काळ हातून थोडा जरा,*
*जिद्द अशी पेटवु वनवा नवा परत ,*
*खचलो नाही चाललो मार्ग शोधीत प्रगतीचा ,*
*आज पंख  मुक्तपणे भरारी ही पुन्हा भरत....*

          *जवळजवळ दिड वर्षानंतर  शाळेची सर्वत्र घंटा काल दिनांक ४ आॕक्टोंबर पासून वाजली आहे. विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शाळेत आलेली आहेत.आता ओतून जीव पुन्हा आपले शिक्षक मोठ्या आनंदाने शिक्षण प्रवाह सुरळीत करून प्रगत महाराष्ट्र घडण्या नवा उठाव करतील हा विश्वास आहे. नव्याने शाळा सुरु होत झालेला खंड आता मिटत आहे. विद्यार्थी , पालक व तमाम शिक्षक बांधवाना या नव्या पर्वच्या  माझ्या व डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र च्या वतीने खूप खूप शुभेच्छा 💐💐💐*
         
*अब शिक्षा भी... सुरक्षा भी......*

  *प्रकाशसिंग राजपूत*
        सहशिक्षक 
जि.प.प्रा शा.मुरुमखेडावाडी 

Thinksharp Digi library

📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥

📚🥁🥁🥁🪂🎁🎈🥁🥁🥁📚
 
*वाचनाची लागण्या गोडी,*
*ज्ञान घेता सुटे कोडी !*
*अंधश्रद्धा दूर सोडी,*
*विज्ञानाशी नाते जोडी!!*

📚🥁🥁🥁🪂🎁🎈🥁🥁🥁📚
 
 *थिंकशार्प फाॕऊंडेशन व डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र च्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना वाचन होण्यासाठी 📚🎁 अनमोल भेट....👇🏼*

  📚📲 *डिजी. लायब्ररी*📱📚

https://play.google.com/store/apps/details?id=org.thinksharpfoundation.digilibrary


*२०२१ मध्ये आता विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे "डिजी लायब्ररी"....*
      *आता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी असणार परिपुर्ण अशी वाचनाची लायब्ररी यात पीडीएफ ई बुक्स, व्हिडीओ  व आॕडिओ बुक्स व तेही विद्यार्थ्यांना टाक्स स्वरूपात असल्याने नक्कीच वाचनाची गोडी लागत विद्यार्थ्यांना उपयोगी होणार आहे.*
       *अॕप डाऊनलोड केल्यावर मोबाईल नंबर समाविष्ट करून OTP वापरून फोन पडताळणी होईल व त्यानंतर स्वतःचे नाव व जिल्हा तथा शाळेचे नाव टाकून प्रक्रिया पुर्ण होईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करावे.*


     *श्री  संतोष फडसर*
          *संस्थापक अध्यक्ष*
       *थिंकशार्प फाऊंडेशन मुंबई*

       *प्रकाशसिंग राजपूत*
           समूहनिर्माता 
   📲 9960878457 
           *सहप्रशासक*
      *श्री अमोल वंजारी*
       *सौ राजश्री माने*
       *कु.रेश्मा पटवेगार*


*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*


*युग आहे डिजिटलचा तर ,*
*सब्सक्राईब करा चँनलला..👇.*
http://bit.ly/37NPxSj

करोना काळात शाळा बंद असतांना ... विद्यार्थ्यांचे भावना व्यक्त करणारे सुंदर गीत...

📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥

*🚩🚩🚩 कर्नाटक 🚩🚩🚩*

*देवा मला शाळेत जायचे आहे....*

https://youtu.be/xVtM-ZszwT8


*सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा, पांगिरे बी. ता. निपाणी जि. बेळगाव*

**एकमेव शाळाकेंद्रित डिजिटल समूह हा कर्नाटक राज्यातील मराठी भाषिक  जिल्हा तसा समूह अंतर्गत सुरु आहे.व यात सहभागी शिक्षक फारच उपक्रमशिल आहेत, राज्य फरक असला तरी त्यांचे मराठी भाषेवरील प्रेम व जिव्हाळा खूप उल्लेखनीय आहे...*
       *१ जानेवारी २०२१ पासून तेथे ६ वी ते ८ वी शाळा सुरु होत आहे त्यासाठीचा एक आत्मविश्वास जागविणारा एक छोटासा व्हिडीओ तेथील शिक्षक श्री सचिन कमते सरांनी बनवला आहे.*
       *अवश्य पहा व ही पोस्ट शेअर करा....*


     *प्रकाशसिंग राजपूत*
          समूहनिर्माता 

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*

*एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय ३५ जिल्ह्यात  ९५ जिल्हा तसे समूह*