📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥
*🚩🚩🚩 कर्नाटक 🚩🚩🚩*
*देवा मला शाळेत जायचे आहे....*
https://youtu.be/xVtM-ZszwT8
*सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा, पांगिरे बी. ता. निपाणी जि. बेळगाव*
**एकमेव शाळाकेंद्रित डिजिटल समूह हा कर्नाटक राज्यातील मराठी भाषिक जिल्हा तसा समूह अंतर्गत सुरु आहे.व यात सहभागी शिक्षक फारच उपक्रमशिल आहेत, राज्य फरक असला तरी त्यांचे मराठी भाषेवरील प्रेम व जिव्हाळा खूप उल्लेखनीय आहे...*
*१ जानेवारी २०२१ पासून तेथे ६ वी ते ८ वी शाळा सुरु होत आहे त्यासाठीचा एक आत्मविश्वास जागविणारा एक छोटासा व्हिडीओ तेथील शिक्षक श्री सचिन कमते सरांनी बनवला आहे.*
*अवश्य पहा व ही पोस्ट शेअर करा....*
*प्रकाशसिंग राजपूत*
समूहनिर्माता
*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*
*एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय ३५ जिल्ह्यात ९५ जिल्हा तसे समूह*
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.