शिक्षक बदलीबाबत मार्गदर्शिका डाऊनलोड करा....
शिक्षक बदलीबाबत मार्गदर्शिका डाऊनलोड करा....
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संगणकीय बदली प्रक्रिया 2022
TEACHER PROFILE UPDATATION & PHASE 1 व 2 बाबत मार्गदर्शनपर PDF मराठी व हिंदी भाषेमध्ये यात Ceo,Eo, Beo login बाबतव शिक्षक बदली संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन देण्यात आलेले आहे....
वरिष्ठ/ निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी जाहीर
संपूर्ण जिल्ह्याच्या याद्या खालील लिंक ला टच करून जिल्हा व तालुका सबमिट करावा त्यानंतर तालुक्यातील सर्व शाळांची यादी आपल्या समोर अपडेट होईल त्यानंतर आपली शाळा शोधून Show teacher वर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेत नोंदणी केलेल्या सर्व शिक्षकांची नावे आपल्यासमोर दिसून येईल*
https://training.scertmaha.ac.in/Lists/SchoolList.aspx
*🚩 शुरवीर, महापराक्रमी ,बाहुबली शुर योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या तमाम शिवभक्तांना शुभेच्छा🚩🚩🚩*
गीतगायन - श्री सुभाष शिंदे
गीतलेखन - प्रकाशसिंग राजपूत
![]() |
तळपता ज्वाला गीत पहाण्यासाठी...... |
*🚩वीर शंभो ,शुर शंभो....🚩*
*तळपता ज्वाला उठला,*
*जेव्हा शंभुराजा छत्रपती जाहला,*
*वणवा शौर्याचा सर्वत्र भडकला,*
*प्रजेच्या मनी सिंह वसला,*
*वीर शंभो ,शुर शंभो ....*
*आवाज सह्याद्रीत घुमला,*
*विजेचा कडकडाट असा,*
*तेज नवा स्वराज्यास मिळाला,*
*गौरव या मराठी मुलखाचा,*
*अभिमान या मातीचा राखला,*
*वीर शंभो ,शुर शंभो ....*
*आवाज सह्याद्रीत घुमला,*
*पराक्रम असा दिगला,*
*मावळे लढूनी चौफेर शत्रूला,*
*चमचमता तारा या उंच , नभात,*
*राजा शक्तीशाली या विश्वात ,*
*वीर शंभो,शुर शंभो ....*
*आवाज सह्याद्रीत घुमला,*
*अंखड दीप हा या राष्ट्राचा*
*इतिहास शौर्याचा रचला,*
*अन्याय कुणावर नव्हता मान्य ,*
*बाहुत बळ असे आणला,*
*वीर शंभो ,शुर शंभो ....*
*आवाज सह्याद्रीत घुमला,*
🖋 *प्रकाशसिंग राजपूत*🖋
*औरंगाबाद*
9960878457
हे गीत जर स्टुडिओत बनावे आपली इच्छा असल्यास कृपया आपले योगदान 9960878457 यावर संदेश पाठवू शकता.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदांची भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आला आहे. पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार आलेल्या अर्जातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पाच संवर्गासाठी एकूण चार लाख अर्ज प्राप्त झाले असून या अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रकिया आता तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्ग वगळता इतर संवर्गातील मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुधारित आकृतीबंधास मान्यता मिळाल्यानंतर इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार