💻डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र📺
निष्ठा प्रशिक्षण शेवटची संधी उपलब्ध....
निष्ठा प्रशिक्षण ३.० (FLN)प्रशिक्षण
पहिल्या टप्यात ज्यांचे निष्ठा प्रशिक्षणचे काही भाग अपुर्ण राहिले होते त्या सर्वांसाठी आता परत कोर्स पुर्ण करण्याची संधी मिळणार आहे.
अंतिम दिनांक -30 जून पर्यंत पूर्ण करायचे आहे
कोर्स क्रमांक 1 व 12 मोड्यूलची लिंक खाली उपलब्ध
निष्ठा कोर्स क्र -१
निष्ठा कोर्स क्र -2
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.