डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

😇भुरळ फक्तच सगळी ......😊 #poem #marathi status

 भुरळ फक्तच सगळी

भरपूर गाणी ऐकण्यासाठी गीत अलंकार या वाहिनीला आपले करा.....  सबस्क्राईब करा....





 

😇भुरळ फक्तच सगळी ......😊


आले कसे दिवस हे न्यारे,

न मिळे भाग्य अशाप्रकारे

तोडून आता अकलेचे तारे ,

पेटवू पहात हे रान सारे.....


फक्तच राहिली चिंता,

न उजळे नशिब हीनता,

वाढेल ताटावर खाऊन ,

भुक न मिटे पोटजरी भरता,

मनात लागेल काजळी,

ओळख स्वतःची आगळी,

गाडा चालण्या चाक उलटा,

फिरुन भुरळ फक्तच सगळी,


हुशारी सारी स्वार्थ साधे,

साधू रुपात डाकू साजे,

सोंग घेत हळू विंचवाचा दंश ,

पुसणार काय कुणा कितीही माजे...😊


✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️

          औरंगाबाद

इंग्रजी शब्दार्थ भाग १ व २

 📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥


🎊🎉 *इंग्रजी - मराठी चिञशब्द मालिका*🎀🎈

🥁🥁🥁🎁🎁🎁🥁🥁



🔮🌹 *भाग १ 👇🏼💐*🔮





    *💎🌹भाग २🌹💎*





*भाषेचा अध्ययन म्हटलं तर शब्दांचा समृद्ध भंडार असणे आवश्यक आहे. म्हणूनच डिजिटल स्कुल समूह महाराष्ट्र इंग्रजी भाषेची शब्द संपत्ती वृद्धींगत करण्यासाठी श्री मिलिंद जामदार तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांची उपयुक्त निर्मिती असलेला इंग्रजी मराठी चित्र शब्द मालिका आजपासून घेऊन आलो आहोत . निश्चितच त्याचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांना होईलच व त्यांच्या भाषा समृद्धी मध्ये भर पडेल...*

         *निर्मिती व संकल्पना*


         *श्री  मिलिंद जामदार*

        ता. नेवासा जि.अहमदनगर 


          *संकलन व प्रसारण*


         *प्रकाशसिंग राजपूत*

              औरंगाबाद  

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*

*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*


*आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच शेअर करा....*

Global Teacher Award how to nomination

 how to nomination 

जगातील शिक्षण क्षेत्रातील सर्वाच्च पुरस्कार तब्बल १० लक्ष डाॕलरचा भव्यदिव्य पुरस्कार ग्लोबल टीचर अवार्ड जो वाॕकी फाॕऊंडेशन तर्फे दिल्या जातो. याबाबतीत आज आपण अधिक माहिती घेणार आहोत जी आपणासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. 

      ग्लोबल टीचर प्राइजसाठी असणाऱ्या पात्रता संबंधित शिक्षक कार्याचे मुल्यांकन कठोर निकषावर निकष लावले जातात. ज्यांनी या व्यवसायात उल्लेखनीय योगदान दिले आहे.अशा शिक्षकाला हा पुरस्कार प्रदान केल्या जातो.


पात्रता


 हे पुरस्कार सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांना खुले आहे जे सक्तीचे शिक्षण घेणार्‍या किंवा पाच ते अठरा वर्षांच्या वयोगटातील मुलांना शिकवितात.   शासकीय मान्यताप्राप्त अभ्यासक्रमात 4+ वयोगटातील मुलांना शिकवणारे शिक्षकदेखील अर्धवेळ आधारावर शिकवणारे शिक्षक आणि ऑनलाइन कोर्सचे शिक्षक देखील पात्र आहेत.  शिक्षकांनी आठवड्यातून किमान 10 तास मुलांना समोरासमोर शिकविणे आवश्यक आहे आणि पुढील 5 वर्षे अध्यापन व्यवसायात रहाण्याची योजना आहे.  हे पुरस्कार जगातील प्रत्येक देशातील प्रत्येक शाळेतील शिक्षकांसाठी आणि स्थानिक कायद्यांच्या अधीन आहेत.





 निकष


 ग्लोबल टीचर प्राइजसाठी अर्ज करणा्यांना असाधारण शिक्षक म्हणून नियुक्त केले जाईल ज्याने या व्यवसायात उल्लेखनीय योगदान दिले आहे.  अकादमी एकत्र होण्याचे पुरावे शोधेल:


 १. जागतिक स्तरावर शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम घडविण्यासाठी प्रतिकृतीयोग्य आणि मापन करण्यायोग्य अशा प्रभावी शिक्षण पद्धतींचा उपयोग करणारे शिक्षक .


 २. शाळा, समुदाय किंवा देशातील विशिष्ट आव्हानांना सामोरे  जाणाऱ्या  आणि अशा प्रकारच्या आव्हानांना नव्या मार्गाने तोंड देण्यास प्रभावी ठरू शकतील असे सूचित करण्यासाठी पुरेसे पुरावे दर्शविणार्‍या अभिनव शिकवणी पद्धतींचा उपयोग करणारे शिक्षक .


 Class. वर्गात विद्यार्थ्यांमधील अभ्यासाचे प्रदर्शन हे तितकेच महत्त्वाचे ठरते .

how to nomination 

 वर्ग अध्यापन व्यवसाय आणि इतरांसाठी उत्कृष्टतेचे विशिष्ट आणि प्रतिष्ठीत मॉडेल प्रदान करणार्‍या वर्गाच्या पलीकडे असलेल्या समाजात होणारा प्रभाव.


 मुलांना मुल्य-आधारित शिक्षण देऊन त्यांना जागतिक नागरिक बनविण्यात मदत करणे जे त्यांना अशा जगासाठी सज्ज करते जिथे ते शक्यतो जगतील, कार्य करतील आणि बर्‍याच वेगवेगळ्या, राष्ट्रीयता, संस्कृती आणि धर्मांतील लोकांसह सामाजिकरण करतील.


 Teaching. अध्यापनाची कक्षा वाढविण्यात मदत करणे, उत्तम सराव करणे आणि सहकार्यांना त्यांच्या शाळेत येणा any्या कोणत्याही आव्हानांवर मात करण्यास मदत करणे.


 Governments. सरकारे, राष्ट्रीय शिक्षण संस्था, प्रमुख शिक्षक, सहकारी, व्यापक समुदायाचे सदस्य किंवा विद्यार्थी यांचेकडून शिक्षक ओळख.


 प्रमुख शिक्षक, शैक्षणिक तज्ञ, भाष्यकार, पत्रकार, सार्वजनिक अधिकारी, तंत्रज्ञान उद्योजक, कंपनी संचालक आणि जगभरातील शास्त्रज्ञांनी बनविलेल्या प्रमुख ग्लोबल टीचर पुरस्कार अकादमीद्वारे या विजेत्याची निवड केली जाईल.  अकादमीला भेटा.



 जागतिक शिक्षक पुरस्कार बद्दल


 ग्लोबल टीचर पुरस्कार हा एक यूएस $ दशलक्ष डॉलर्सचा पुरस्कार आहे जो प्रतिवर्षी एक अपवादात्मक शिक्षक आहे ज्याने त्यांच्या व्यवसायात उल्लेखनीय योगदान दिले आहे.


 


 

शालेय अभिलेखे जतन कालावधी #school record #record period

शाळा स्तरावरील अभिलेखे याबद्दल आपण आज माहिती  घेऊन आलो आहोत. 


शालेय अभिलेखे आपण  रजिस्टर  आणि फाईल स्वरूपात अशा दोन प्रकारचे असतात.

🗃    🗄     🗃

काही अभिलेखे आपल्याला कायम जतन करावे लागतात, काही 10 वर्षे तर काही अभिलेखे 3 वर्षे जतन करायची असतात.



सर्वप्रथम कायम स्वरूपातील अभिलेखे रजिस्टरबाबत. हे असे रजिस्टर आहेत की जे सुरुवातीपासून आवश्यक आहेत. ते शाळेत कायम जपून ठेवायची असतात.शाळेतून बदली झाली असता (चार्ज देताना)  हे सर्व  रजिस्टर तुम्हांला पुढच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करावे लागतात.

अ) कायम स्वरूपाचे अभिलेखे
 (रजिस्टर)

1. जनरल रजिस्टर नं. -1 ( नमुन्यातील )

2. डेडस्टॉक रजिस्टर नं -4 ( नमुन्यातील)

3. पुस्तके , नकाशे व तक्ते रजिस्टर नमुना नं - 5

4. तपासणी अधिकाऱ्यांचे लॉगबुक नमुना नं.15 

5. अधिकारी शेरे बुक

6. सामान्य शेरे बुक

7. वाचनालय पुस्तक रजिस्टर

8. वाचनालय देवघेव रजिस्टर 

9(1). शालेय पोषण आहार स्टॉक रजिस्टर

9(2). मानधन रजिस्टर

9(3). चव रजिस्टर

9(4.) शालेय पोषण आहार सभा इतिवृत्त रजिस्टर

10. उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर

11. सुवर्ण महोत्सवी आदिवासी विदयार्थी शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर

 12. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर

13. गणवेश योजना (S. S.A.) वाटप रजिस्टर

14. मोफत गणवेश योजना (जि. प. कडून) वाटप रजिस्टर

15. अल्पसंख्याक गणवेश वाटप रजिस्टर

16. शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर (5 वी / 8 वी) शिष्यवृत्ती धारक

 17. पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर 

18. लेखन साहित्य वाटप रजिस्टर

 19. पगार बटवडा वाटप रजिस्टर

20. टिपणी

21. स्थलांतरीत मुलांचे रजिस्टर

22. सादिल कॅशबुक ( किर्द)

23. सादिल साठा रजिस्टर - जंगम मालमत्ता रजिस्टर, साठा रजिस्टर

24. सादिल विनियोग रजिस्टर

25. S.S.A. कॅशबुक (किर्द)

26. S.S.A.खातेवही (लेजर )

 27. S.S.A.. साठा रजिस्टर - जंगम मालमत्ता रजिस्टर, साठा रजिस्टर

28. विनियोग रजिस्टर

30. धनादेश वितरण रजिस्टर

आता, आपण जाणून घेऊया अशा अभिलेखे रजिस्टरबाबत जे आपल्याला किमान 10 वर्षे जतन करून ठेवावी लागतात. त्यानंतर आपण निर्लेखन करू शकतो.

(ब) अभिलेखे - 10 वर्षे (रजिस्टर)

31. दाखले बुक छापील (शाळा सोडणाऱ्या विदयार्थ्याला दिलेले )

32. दाखलपात्र मुलांचे रजिस्टर

33. शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त रजिस्टर

34. शिक्षक - पालक संघ सभा इतिवृत्त रजिस्टर

35. माता - पालक संघ सभा इतिवृत्त रजिस्टर

36. विदयार्थी मूल्यमापन रजिस्टर (नोंदवह्या)

37. शैक्षणिक साहित्य निर्मिती रजिस्टर

38. शैक्षणिक उठाव, CSR कडून मदत रजिस्टर

40. आवक बारनिशी / जावक बारनिशी

41. कुटुंब सर्वेक्षण रजिस्टर

42. दिव्यांग विदयार्थी रजिस्टर

 ३ वर्षे कालावधीतील जाणून घेऊया अशा अभिलेखे रजिस्टरबाबत जे आपल्याला किमान 03 वर्षे जतन करून ठेवावी लागतात. त्यानंतर आपण निर्लेखन करू शकतो.


(क) अभिलेखे - 3 वर्षे (रजिस्टर) 

43. पालक भेट रजिस्टर

44. परिसर सहल अहवाल, हिशोब , भेट नोंद रजिस्टर

45. सहशालेय उपक्रम नोंद रजिस्टर

46. नियोजन रजिस्टर . (वार्षिक, घटक, साप्ताहिक )

47. शिक्षक सूचना वही

48. किरकोळ व दीर्घमुदत रजेच्या नोंदीचे रजिस्टर

49. लेट मस्टर

50. शिक्षक प्रशिक्षण नोंद रजिस्टर

51. शिक्षक कार्यदर्शिका (उपक्रम / प्रकल्प)

52.रेडीओ / टू इन वन / संगणक / टि. व्ही./डिजीटल वापर

53. हालचाल रजिस्टर

54. परिपाठ कार्यक्रम नोंद (दैनंदिन) रजिस्टर

55. शिक्षक हजेरी

56. विद्यार्थी हजेऱ्या नमुना नं -2

57. दैनिक गोषवारा (डे बुक ) रजिस्टर

58. टाचन वही

आता आपण जाणून घेऊया,फाईल स्वरूपातील अभिलेखे बाबत.


अ) कायम अभिलेखे  (फाईल स्वरूपातील )

1.स्थळप्रत फाईल

2.परिपत्रक फाईल

3.शासन आदेश फाईल

4. पदभार (चार्ज) देवघेव फाईल

5. नेमणूक / बदली/कार्यमुक्ती आदेश फाईल 

6.स्थावर मालमत्ता ( प्रॉपर्टी) नोंदीची फाईल

7.शाळा भौतिक सुविधा व इमारत दुरुस्ती फाईल

8.शाळा वार्षिक तपासणी फाईल 9 शाळासिद्धी फाईल

10. PGI फाईल

11.सगुन विकास कार्यक्रम फाईल

12. पटनोंदणी फाईल

13.शाळा प्रवेश प्रपत्र व शाळा सोडल्याचे दाखले ( आलेले) 14 दाखला मागणी फाईल व दाखला दूसरी प्रत प्रतिज्ञापत्र

15.शा. पो. आहार संबधी कार्यालयाकडील पत्र, मानधन मागणी व मानधन वाटप 16 शालेय पोषण आहार पावती फाईल

17. सुवर्ण महोत्सवी आदिवासी विदयार्थी शिष्यवृत्ती फाईल

18. सावित्रीबाई दत्तक पालक योजना शिष्यवृत्ती फाईल कुसापूर

19. गणवेश योजना (s.5. A.) फाईल

20. मोफत गणवेश योजना (जि. प.कडून)

21.स्थलांतरीत मुलांची फाईल

22.शालेय विदयार्थी आरोग्य तपासणी


23 शैक्षणिक उठाव, cSR फाईल

24.वीजमीटर बील फाईल

25. उपस्थिती भत्ता मागणी व वाटप फाईल

26. दिव्यांग विदयार्थी फाईल

27.आधारकार्ड फाईल

आर्थिक दप्तर फाईल

28. सादिल व्हाऊचर फाईल

29.सादिल कोटेशन, साहित्य मागणी आदेश , तौलनिकतक्ता फाईल

30. S.S.A. व्हाऊचर फाईल

31. S.S.A. कोटेशन , तौलनिकतक्ता साहित्य मागणी आदेश फाईल

32. S.S.A. अनुदान व इतर प्रपत्र फाईल


अभिलेखे (फाईल स्वरूपातील ) (10 वर्षे )

33. EMIS फाईल

34. शिष्यवृत्ती परिक्षा फाईल

35. शाळा व्यवस्थापन समिती फाईल

36.वार्षिक कार्ययोजना ( गाव आराखडा) UDISE- 37 गाव सर्वेक्षण ( EFA 4) फाईल

38.गाव / शाळा माहिती संगणकीकरण फाईल

39. 31 जुलै /30 सप्टेंबर / 31 मार्च सांख्यिकीय ( EMIS) माहिती शिक्षक निश्चिती

40. विदयार्थी निकालपत्रक ( प्रगती विषयक ) फाईल

41. मासीक प्रपत्र फाईल

42. पगार पत्रक फाईल


B) अभिलेखे (फाईल स्वरूपातील ) (03 वर्षे)

43. किरकोळ रजा फाईल ( अर्ज )

44.वैद्यकीय रजा फाईल

45.उपचारात्मक अध्यापन कार्यक्रम फाईल शैक्षणिक गुणवत्ता विकास फाईल न केंद्र कुसापूर

46.प्रश्नपत्रिका फाईल

47. उत्तरपत्रिका फाईल (बॉक्स मोठी फाईल)

48.मीना मंच / कबबुलबुल फाईल (स्काऊड गाईड) 53 स्वच्छता अभियान फाईल / तंबाखुमुक्त शाळा फाईल

49. वृक्ष लागवड फाईल

50. क्रीडास्पर्धा, विविधस्पर्धा फाईल

51.विविध उपक्रम फाईल (बॉक्स मोठी फाईल

52. केंद्रसम्मेलन फाईल

53. शिक्षक वैयक्तिक फाईल


हे गीत नक्की ऐका....

 🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊

🌴🌳 *हरित शाळा अभियान गीत....🌳🌴*



मियावाॕकी पद्धतीने लागवड करण्यात आलेले हरित शाळा अभियान औरंगाबाद जिल्ह्यातील १०३ शाळेत राबवूण औरंगाबाद जिल्हा परिषदेने एक नवा आदर्श देशासमोर निर्माण केला आहे. लवकरच हे अभियान राज्यव्यापी होत आहे. यावर लिहिलेले हे अभियान गीत यात सहभागी सर्व अधिकारी, शिक्षक ,विद्यार्थी , पालक गावकरी, इकोसत्व टीम, यांच्या कार्यास अर्पीत करत आहोत.*


*संगीतकार-अतुलजी दिवे*

*गीतलेखन  प्रकाशसिंग राजपूत*

*गायन - सुभाष शिंदे*

*विशेष सहकार्य - सिद्धार्थजी इंगळेसर*

१) श्री  मच्छिंद्र भराडे सर  

२ ) रमेश हिवराळेसर          

३) श्री देविदास खिल्लारेसर 

४) श्री नजनसर 

५) श्री घुशिंगेसर 

🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐