डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

NAS Exam all information

 ➡️

                *राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण*

                   *NAS Exam-2021*


*खालील प्रमाणे " लिंक " ओपन करून एन ए एस परीक्षा संदर्भात महत्वपूर्ण सोडविलेले नमुना प्रश्नावली ची माहिती उपलब्ध आहेत.*

*******************************


Click Here

👆 *NAS Exam स्वरूप आयोजन व निकाल माहिती*


*******************************


Click Here....

👆 *NAS Exam विषय :- मराठी*


*******************************


Click Here....

👆 *NAS Exam मराठी व्याकरण*


*******************************


Click Here....

👆 *NAS Exam सामान्य विज्ञान*


*******************************


Click Here....

👆 *NAS Exam सोशल सायन्स*


*******************************


➡️ *शैक्षणिक व्हिडीओ लिंक आपल्या मित्रांना व इतर ग्रुप वर शेअर जरूर करा.*

मोफत.... मोफत..... उन्हाळी सुट्टीत डिजिटल शिक्षण |Free e content free class join class|

👩🏻‍🏫📲👨🏻‍🏫📲👩🏻‍🏫📲👨🏻‍🏫📲👩🏻‍🏫📲👨🏻‍🏫
   


 डिजिटल शिक्षण आता सर्वांसाठी....

मोफत ....मोफत डिजिटल शिक्षण .....
या चॕनलला सबस्क्राईब करा...... आजीवन  सदस्य रहा १००० पेक्षा जास्त शैक्षणिक व्हिडीओ...... डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र चा भव्य  दिव्य उपक्रम .....करोना काळात 13 लक्ष विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरलेला आहे.


               मोफत सबस्क्राईब करा

               Subscribe Now

विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपयोगी पडणारे हे ई कन्टेट नक्कीच अध्ययन क्षती भरून काढणार....इयत्ता निहाय खालील टॕबवर क्लिक करा....





*📲स्मार्ट डिजिटल शिक्षण ....💾*

*१ ली ते ८ वी वर्गाच्या स्वयंअध्ययनासस उपयोगी 

पाठवित आहोत ज्यामूळे विविध घटकाचे  विद्यार्थ्यांना अध्ययनास मदत होईल.*
                       🟥इयत्ता  १ ली*🟧     


  

================================================================

🟧 *इयत्ता २ री🟥*


   


  
================================================================

🟥इयत्ता ३ री🟧*



  

  ================================================================


🟥इयत्ता ४ थी🟧*



  
================================================================    


🟧इयत्ता ५ वी 🟥*




  
  ================================================================


 🟥इयत्ता ६ वी 🟧*




  
  ================================================================


🟥इयत्ता ७ वी🟧*




  
  ================================================================

🟥इयत्ता ८ वी🟧*




  
  ================================================================ 

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*Zp शाळेच्या मुलांची डिजिटल  शाळा सुरु....*

*ज्ञानाची शिदोरी अवश्य विद्यार्थ्यांना पाठवा...Share for care*

Essay writing निबंध लेखन #essay

"मी.... मी कचरा बोलतोय !!!...."


उडून जातो कधी वाहून जातो नाहीतर धूर बनून उंच आभाळी ही जातो.....माझ्या अशा अवस्था होतात बरं का? 
    खूप दिवसांनी मन हलके करायचे होते ,आज संधी भेटली तेव्हा मांडावी वाटली माझीही व्यथा.....
    मी दुसरा तिसरा कोणी नव्हे तर मी आहे कचरा...... हो मी आज माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्याशी संवाद साधत आहे. माझा जन्म कसा होतो ते सांगतो . तुम्ही मला खूप आवडीने विकत आणता मग काही दिवसाचे कौतुक ही करता.... गरज सरो व वैद्य मरो असंच माझं ही होऊन जाते. लवकरच हवा हवासा असलेला मी नकोसा होतो व मग मला माझ्या या अवतारात जन्म मिळतो तो म्हणजे कचरा.....
         माणुस असा प्राणी आहे तो अल्पसंतुष्ट राहतो. तो कित्येकदा नविन वस्तुच्या हव्यासा पाई चांगल्या वस्तूंना फेकने सुरु करतो. मग भेटेल त्या जागी नको असलेल्या वस्तूना फेकून जातो.
     मानवात असलेली ही कला तर नाही ना?   कलेच्या जोरावर अनेकविध वस्तूची निर्मिती करु शकला हे मात्र खर आहे. पृथ्वी तलावरील लाखो जीवात म्हणून तर श्रेष्ठ बनून आहे. 
      अग्नीच्या शोधापासूनच तर सुरु झाला निसर्ग पतनाचा सारा काही खेळ.आज निर्माण झालेले वायुप्रदुषण उच्चतम स्तरावर येऊन पोहचले आहे. त्यात भर पडते ती म्हणजे मला जाळून निसर्गात माझ्या नकोशा विषारी अवतारास वायु स्वरूपात मिसळून निष्पाप जीवांच्या श्वसनात माझा न कळत प्रवेश होऊन जातो.
    विपरीत असे घडत जाते मी फक्त पहात राहतो. पावसाळा हा ऋतू खरं तर धरणीच्या बहरण्याचा ऋतू परंतू मला कित्येक ओढे, नदी यात मुक्त पोहण्यास टाकून दिल्या जाते.  जल यही जीवन मग मी ही त्यात मिसळून माझे अस्तित्व टिकवून तग धरून स्वतःला सारत  राहतो. 
      होवो किती हा समर,
    कचरा मी आज येथे अमर....
माणसाकडे वेळ नाही म्हणून तर माझे आज साम्राज्य वाढत आहे. घाईघाईने  कुठेही कसेही मला टाकले म्हणजे तो जबाबदारीतून मुक्त होऊन लगबगीनं निघतो परत नव्या उठावास....
     खरं तर मी माझ्या या अवस्थेला खूप कंटाळून गेलोय माझ्या मुळे निष्पाप जनावरेमाझे  प्लास्टिकचे रुप खाऊन मरत आहेत. माझ्या धूराने पर्यावरण दूषित होऊन निसर्ग हानी होत आहे. असंख्य नाले तुडुंब भरून वाहने थांबून जात आहेत. नको नको असलेल्या स्वरूपात मला राहून या भुतलावर असह्य त्रास सोसावा लागत आहे.
  मानवी जीवन आज कचरा स्वरूपाने सर्वत्र व्यापून गेलेले आहे.त्याच्या प्रत्येक कृतितून निरंतर कचरा रुपाने आमचा जन्म होत आहे. विराट असे आमचे होणारे साम्राज्य पाहून निसर्ग आज चिंतेत पडला असणार यात तिळमात्र शंका नाही. 
      मानवाने फक्त  एकच करावे ते म्हणजे कचरा टाकातांना ओला , सुका वेगळा करावा इलेक्ट्रॉनिक्स, औषधी रसायने याचे ही योग्य वर्गिकरण करुन. घंटा गाडीत मला पाठवावे व तेथून मला समृद्धीच्या वाटेवर पोहचवावे. मी कंपोस्ट बनून निसर्गात शिवारात वनस्पतीमध्ये डोलू  लागेल. प्लास्टिकचे पुनर्रवापर होऊन मला परत कलात्मकता मिळेल.मानवी जीवन भरभराटीचे होतांना सोबत जीव सृष्टीचे ही जतन होणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. ही वसुंधरा सदैव पृथ्वी स्वच्छ व निर्मळ राहीली आहे व तिचे सुंदर रूप कधीही कमी होऊ नये . करोडो जीवांना येथे आधार मिळत आहे. तो कधी हिरावून जाऊ नये. यासाठी संपुर्णता मानवाचे दायित्व बनते की त्याने यासाठी निश्चित सकारात्मक पुढाकार घेऊन होणारी ही विनाशाची शृंखला खंडित करावी. 
व्यथा तर मांडली पण जाता जाता परत एक सांगून जातो. 

फुलेल परत धरती ही परत आनंदाने ,
विल्हेवाट कच-याची योग्य लावल्याने,
माणसा सोड रीत तुझी सदा फेकण्याची,
कर वर्गीकरण आमचे नांदेल तु सुखाने.....



निबंध लेखन 
प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत 
सहशिक्षक 
जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी ,
औरंगाबाद 
9960878457 

Mahastudent डिजिटल हजेरी #student attendance



महाराष्ट्र राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डिजिटल शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक व विद्याथ्र्यांची माहिती भरण्यात आली आहे. भारत सरकारने PGi (Performance Grading Index) हा निर्देशांक विकसित केला आहे. यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजीटल पध्दतीने उपस्थिती यासाठी गुण आहेत यासाठी राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणाली मध्ये शाळांच्या विद्यार्थी व शिक्षक यांच्या माहितीच्या आधारे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्यासाठी सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने MahaStudent अॕपद्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.




 MahaStudent हे अॕप विकसित करण्यात आले आहे. सदर अॕप हे गुगल प्ले स्टोअर वर MahaStudent या नावाने उपलब्ध आहे. खालील लिंकवरून डाऊनलोड करा...



या अॕप मध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजिटल पध्दतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच्या आधारे शिक्षकाला आपल्या वर्गातील अनुपस्थित विद्यार्थ्यांची गैरहजेरी काही क्लिक सरशी नोंदविता येणार आहे. याचसोबत शाळेमधील सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर अॕप मुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक वेगळ्याने ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. याचसोबत मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही यासाठी आवश्यक असणारे दोन्ही अॕपचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. यामुळे राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर एका क्लिकवर विद्यार्थ्यांची उपस्थिती व शिक्षकांची उपस्थिती कळण्यास मदत होणार आहे.


राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती MahaStudent अॕपद्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात  आलेली आहे.

तुम्हाला NCC याविषयी माहिती आहे का ? NCC बद्दल पाहूया माहिती....#NCC

 नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC)


NCC ची स्थापना आणि महत्त्व


विद्यार्थ्यांना लष्करासाठी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने भारतीय संरक्षण कायदा, 1917 अंतर्गत एनसीसीची स्थापना युनिव्हर्सिटी कॉर्प्स म्हणून करण्यात आली. 1920 मध्ये, जेव्हा भारतीय प्रादेशिक कायदा संमत झाला, तेव्हा "युनिव्हर्सिटी कॉर्प्स" ची जागा "युनिव्हर्सिटी ट्रेनिंग कॉर्प" (UTC) ने घेतली. 



1942 मध्ये, UTC चे नामकरण "युनिव्हर्सिटी ऑफिसर्स ट्रेनिंग कॉर्प्स" (UOTC) असे करण्यात आले. सप्टेंबर 1946 मध्ये कुंजरू समिती अंतर्गत राष्ट्रव्यापी युवा संघटना स्थापन करण्यासाठी स्थापन करण्यात आली. "नॅशनल कॅडेट कॉर्प्स" (NCC) 15 जुलै 1948 रोजी संसदेने लागू केलेल्या नॅशनल कॅडेट्स कॉर्प्स ऍक्ट (1948 चा क्रमांक XXXI) अंतर्गत अस्तित्वात आला. मुलींच्या विभागात आर्मी एनसीसी युनिट 1949 मध्ये सुरू करण्यात आले. हवाई दल आणि नौदल एनसीसी युनिट्स अनुक्रमे 1950 आणि 1952 मध्ये लवकरच सुरू झाली. 

20,000 कॅडेट्सपासून सुरू झालेली ही स्वयंसेवी युवा संघटना आज कदाचित 13 लाख कॅडेट्स (मुले आणि मुली) असलेली जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना आहे. एनसीसीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. 17 राज्य संचालनालयांमार्फत नियंत्रण आणि समन्वयाचा वापर केला जातो. NCC अधिकारी प्रशिक्षण अकादमी पुरुष अधिका-यांसाठी कॅम्पटी आणि महिला अधिका-यांसाठी ग्वाल्हेर येथे आहेत.

NCC ही आपल्या देशातील प्रमुख युवा संघटनांपैकी एक आहे, जिने तरुणांमध्ये राष्ट्रीय एकता आणि अखंडता वाढवण्यात योगदान दिले आहे. त्यांच्यामध्ये चारित्र्य, शिस्त आणि कठोर परिश्रम ही मूल्ये रुजवण्यात आणि त्यांना देशाचे गतिमान आणि जबाबदार नागरिक बनवण्यात त्यांची भूमिका चांगलीच ओळखली गेली. ही एक अग्रगण्य संस्था आहे जी तरुणांना, विद्यार्थ्यांना आपल्या राष्ट्रांचे योग्य नागरिक आणि भावी नेते बनवते आणि पुढे ती विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, धैर्य आणि देशभक्ती वाढवते.


NCC ही संस्था लाखो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. एनसीसी प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, नेतृत्वगुण आणि चांगली मूल्य प्रणाली असते. आपल्या देशातील तरुणांच्या सर्वांगीण विकासात आणि सर्व क्षेत्रातील भावी नेत्यांना तयार करण्यात याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राष्ट्र उभारणी आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेत नॅशनल कॅडेट कॉर्प्सचे योगदान प्रशंसनीय आणि राष्ट्राच्या पूर्ण समर्थन आणि प्रोत्साहनास पात्र आहे.


नॅशनल कॅडेट कॉर्प्स ही एक दोलायमान संस्था आहे ज्यामध्ये चांगले प्रवृत्त आणि प्रतिष्ठित मुले आणि मुली आहेत. हे राष्ट्र उभारणीत आणि युवकांमध्ये नि:स्वार्थ सेवा, शिस्त आणि नेतृत्व आत्मसात करण्यात प्रमुख भूमिका बजावते. एनसीसी कॅडेट्स संरक्षण सेवेत सामील होऊ शकतात. हे कॅडेट्समध्ये राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रवाद या मूल्यांशी बांधिलकीची भावना निर्माण करते


आणि धर्मनिरपेक्षता. या गुणांमुळे तरुणांना केवळ जबाबदार नागरिक बनवता येणार नाही, तर विकसित भारताचा दृष्टीकोन साध्य करण्यातही मदत होईल. कॅडेट्सना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तयार करण्यात ते प्रशंसनीय भूमिका बजावतात. असंख्य प्रशिक्षण, साहसी, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचा समावेश असलेला नॅशनल कॅडेट कॉर्प्सचा सुव्यवस्थित अभ्यासक्रम तरुण पिढीसाठी खूप मोलाचा आहे, ज्यामुळे त्यांना आधुनिक जगाच्या आव्हानांचा सामना करण्यास सक्षम बनते.





NCC ब्रीदवाक्य: एकता आणि शिस्त


NCC शिस्तीचे प्रमुख:


o हसत हसत आज्ञा पाळा


o वक्तशीर व्हा


o गडबड न करता कठोर परिश्रम करा,


o कोणतीही सबब सांगू नका आणि खोटे बोलू नका.


NCC चे उद्दिष्टे:


चारित्र्य, कॉम्रेडशिप, शिस्त, नेतृत्व, धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन, आत्मा विकसित करणे

व्यक्तिमत्व विकासाची संधी

o शैक्षणिक उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन.

o साहसी उपक्रमात सहभागी होण्याची संधी.

o साहसी क्रियाकलापांदरम्यान अपघात कव्हर करण्यासाठी देखरेख आणि वैद्यकीय मदत.

o परदेश प्रवासाची संधी.

o लष्करी सेवा दायित्व नाही.

o सशस्त्र दलांची सेवा करण्याची संधी.

o साहसांनी भरलेले जीवन.

o सन्मान, प्रतिष्ठा आणि अभिमान असलेली जीवनशैली


o विदेशी बंदरांना भेट देण्यासाठी समुद्रपर्यटन.

o काळजी घ्यायला शिका आणि तुमच्या देशवासियांशी शेअर करा.


o नेता आणि व्यवस्थापक होण्यासाठी.

. लष्करी सेवेच्या दायित्वाशिवाय सेवा अधिकाऱ्याची स्थिती.


सामाजिक सेवा करण्यासाठी कॅडेट्सचे नेतृत्व करण्याची संधी, उत्कृष्ट मूल्ये अंगीकारणे


जीवन जगा आणि देशाचे चांगले नागरिक व्हा.


साहसी उपक्रमात भाग घेण्याची संधी मिळेल

परदेश प्रवासाची संधी मिळेल.

नावनोंदणी प्रक्रिया, पात्रता निकष आणि प्रशिक्षण क्रियाकलाप


कंपनी कमांडर (ANO) कडे नावनोंदणीसाठी स्वतंत्र फॉर्म उपलब्ध आहेत. कॅडेट्सची नोंदणी विशेष दिवशी केली जाते, ज्याला नावनोंदणी दिवस म्हणतात; त्या दिवशी कॅडेट्सची शारीरिक तंदुरुस्ती, ऍथलेटिक स्पर्धा, लांब उडी यावर आधारित निवड केली जाते


NCC मध्ये नावनोंदणी पूर्णपणे ऐच्छिक आहे आणि त्यावर कोणतीही सेवा दायित्व नाही. केवळ प्रथम आणि द्वितीय वर्ष पदवी वर्गातील विद्यार्थी नोंदणीसाठी पात्र आहेत.


एका कॅडेटने ऑगस्ट ते फेब्रुवारी या कालावधीत दरवर्षी 80 तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे.



समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR

समाज कल्याण विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सुधारीत नियमावली.20170627132331602227 जून,2017
2इयत्ता 10वी व 12वी च्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलामुलींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणेबाबत..20170623130009862223 जून,2017
3सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह कारणा-या मागासवर्गीय दांपत्यासाठी असलेल्या कन्यादान योजनेत बदल अनुदानात वाढ..20161015174908542215 ऑक्टोबर,2016
4जिल्हा परिषदेच्या स्वउत्पनातील राखून ठेवलेल्या 3% निधीबाबत ..201609211628125420

21 सप्टेंबर,2016
5प्रगत व उन्नत गटाचे तत्व (Non-क्रिमिलेअर) अनुसूचित जाती व्यातिरिक्त अन्य मागास व इतर मागास प्रवर्गाला लागु करताना प्रमाणपत्राचा नमुना. .20160722160640242221 जुलै, 2016
     

महिला व बालकल्याण विभाग शासन निर्णय

महिला व बालकल्याण विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका,मदतनीस यांचे मानधन केंद्र शासनाच्या PFMS प्रणालीव्दारे आयुक्तालयामार्फत अदा करण्यास मान्यता देण्याबाबत. .20170214105247273014 फेब्रुवारी,2017
2एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अनुसूचित भागातील(आदिवासी प्रकल्पातील ) अंगणवाडी सेविका ,मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करणे बाबत 20160922122821773022 सप्टेंबर,2016