राजभाषा दिनानिमित्त माझी काव्यरचना.... अल्बम ऐकण्यासाठी चित्रावर क्लिक करा व नंतर गाण्याच्या नावावर... *विषय - मायमराठी* *शिर्षक- माय ही या श्वासाची...* माय ही या श्वासाची, शब्द हीचे आहे मधुर , स्वर बनुनी उमटतात, श्रोते होतात अधीर, बोलीभाषेची हीच जडण, अहिरणी,वऱ्हाडी वा मालवणी, नटव…
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)