मुख्य सामग्रीवर वगळा
#Google लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आता गुगलच्या या सुविधा शासकीय कर्मचाऱ्यांना वापरता येणार नाही

पारदर्शकता, अचूकतेसाठी सर्वच गोष्टी ऑनलाइन व्हाव्यात, असं सरकारचं धोरण आहे. त्यानुसार शासकीय विभागांमध्येही इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.  इंटरनेट वापरताना गुगलच्या  विविध सुविधांचा वापर केला जातो,पण आता सरकारी कर्मचाऱ्यांना गुगल ड्राइव्ह ,  ड्रॉपबॉक्स  आणि व्हीपीएन   …