सुरक्षा स्थिती सुधारणं हा या आदेशामागचा उद्देश असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
महत्त्वाची शासकीय कागदपत्रं गुगल ड्राइव्हसारख्या प्लॅटफॉर्मवर सेव्ह केल्यास सुरक्षेच्या दृष्टीनं अडचणी निर्माण होऊ शकतात.
ही बाब लक्षात घेऊन इंडियन काॕम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या वतीनं एक नवा आदेश काढण्यात आला आहे.
या आदेशानुसार, खासकरून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स आणि व्हीपीएन या सुविधांचा वापर करता येणार नाही.
या आदेशानुसार, खासकरून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स आणि व्हीपीएन या सुविधांचा वापर करता येणार नाही.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.