🛣️ *महाराष्ट्राचे भाग्योदय करणारा एक्प्रेस महामार्ग यावर लिहिलेले गीत......* https://youtu.be/0rlAzmKBOs0 समृद्धी महामार्ग महाराष्ट्र राज्याच्या विकासाला नवी दिशा देणारी भाग्यरेषा ठरणार आहे. यावर लिहिलेले माझे गीत व्हिडीओ स्वरूपात सादर..... कृपया मराठी गीत अलंकार चॕनलला सबस्क्राईब …
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्दिष्ट लोकांच्या आणि वस्तूंच्या जलद आणि सुलभ वाहतुकीसाठी सर्वोत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक सुविधांसह शेवटच्या टप्प्यात कनेक्टिव्हिटी निर्माण करणे आहे. द्रुतगती मार्गामुळे महाराष्ट्रातील मोठ्या लोकसंख्येला स्वयंरोजगार आणि मजुर…
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)