मुंबई वर झालेला अतिरेकी हल्ला आपल्या वीर जवानांनी जिवाची बाजी लावून अतिरेक्यांना यमसदनी पाठवले.... त्यांच्या या अफाट शौर्यास माझी काव्यमय मानवंदना..... 🚨 🚓 सदरक्षणाय ...🚓🚨 सदरक्षणास मिळत नवं बळ, खलनिग्रहणास बनत काळ, या जन्मी होत अशी जनसेवा , लावुनी जीवाची बाजी करे देशसेवा... दिवस रात…
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)