डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

लोकसभा निवडणूक | loksabha election 2024| how to vote|how to seal evm|

लोकसभा निवडणूक २०२४ मतदान सेवा बजावण्यासाठी उपयुक्त माहिती....




२०१९ नंतर निवडणूक प्रणालीत झालेले महत्त्वाचे बदल पहा... Vvpat यंत्र समावेश ते अभिरूप मतदान....

महत्त्वाचा व्हिडीओ पहा...


मतदान कक्षात असणारे बँलेट युनिट विषयी....




Evm कंन्ट्रोल युनीट, व्ही.व्ही.पॕट व बँलेट युनिट जोडणी....





व्ही. वी.पॕट मशीन वापर व विशेष माहिती....




Evm machine कंट्रोल युनिट वापर बाबत महत्त्वाची माहिती....






माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.... या website ला follow करा...

संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक - २

 STARS प्रकल्पामधील SIG-२ limproved Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे आयोजन करण्यात आलेले होते. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन सापन २ (PAT-३) चे आयोजन दि. ४ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन-२ घेण्यात आलेले आहे. 

सदर संकलित मूल्यमापन- २(PAT-3) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यु-ट्युबद्वारे देण्यात येतील.


विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन - २ (PAT-३) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन २(PAT-३) चे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे प्रशिक्षण दि.१५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ठीक १२:०० ते १:०० या कालावधीत यु-ट्युबद्वारे शिक्षकांना देण्यात येईल. संबधित शिक्षकांना याबाबतच प्रशिक्षण यु-ट्युबद्वार घेण्याबाबत आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे. प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी संकलित मूल्यमापन २ (PAT - 3) vec 7 गुण दि.१५ एप्रिल ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणे आवश्यक आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात यावी. सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन - २(PAT-३) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन २ (PAT-३) घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्याचे गुण चाटवॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.qle/9ssWv4bu5QPCq6XHA) प्रतिसाद नोंदवावा.


तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.


यु-ट्यूब लाईव्ह लिंक (शिक्षकांसाठी मार्गदर्शन) दि १५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२.०० ते १.००


https://youtube.com/live/xnnTpdMylxY?feature=share


PAT-३ चाटबॉट मार्गदर्शिका :


https://drive.google.com/file/d/1xXdh5HCmEsB5RIQhbVIj2D7qQqW5Zj6/view?usp=sharing


संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक - २ (PAT-३)


https://cqweb.page.link/HhMEqoqKD43dnJdV7.





Navodaya Result 2024 Maharashtra |District wise Selected list|

 नवोदय जिल्हा निहाय निकाल पहा....


Navodaya Result 2024 Maharashtra District wise Selected list



snoDistrictHeadquarters
1AhmednagarAhmednagar
2AkolaAkola
3AmravatiAmravati
4AurangabadAurangabad
5BeedBeed
6BhandaraBhandara
7BuldhanaBuldhana
8ChandrapurChandrapur
9DhuleDhule
10GadchiroliGadchiroli
11GondiaGondia
12HingoliHingoli
13JalgaonJalgaon
14JalnaJalna
15KolhapurKolhapur
16LaturLatur
17Mumbai City
18Mumbai SuburbanBandra (East)
19NagpurNagpur
20NandedNanded
21Nandurbar-1 – Nandurbar-2Nandurbar
22NashikNashik
23OsmanabadOsmanabad
24ParbhaniParbhani
25PunePune
26RaigadAlibag
27RatnagiriRatnagiri
28SangliSangli
29SataraSatara
30SindhudurgOros
31SolapurSolapur
32ThaneThane
33WardhaWardha
34WashimWashim
35YavatmalYavatmal
36Palghar