डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

आंतरजिल्हा बदली अपडेट

 ऑनलाइन आंतर जिल्हा बदली संदर्भात आजची महत्त्वाची अपडेट म्हणजे बदलीच्या तारखांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.

 आता बदलीच्या तारखा या खालील प्रमाणे असणार आहे.


> मंजूर रोस्टर अपलोड करणे: 02 ऑगस्ट ते 03 ऑगस्ट, 2022

> रोस्टर प्रकाशित करणे: 04 ऑगस्ट, 2022


> रोस्टर पहाण्यास: 04 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट, 2022


आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करणे: 05 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट, 2022


प्रक्रिया सुरुवात : 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2022


> इंटर ट्रान्सफर ऑर्डर तयार करणे: 15 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2022




डिजिटल चॕनलला सबस्क्राईब  करा व अपडेट मिळवा...





आंतरजिल्हा बदली संदर्भात महत्त्वाची सुचना...

 महत्वाची सूचना


शिक्षकाना आज पासून सेल्फ अॅप्लिकेशन फॉर्म विड्रॉ (self-application form withdraw facility) उपलब्ध करून दिली आहे.



 शिक्षक स्वताच्या लॉगिन मध्ये जाऊन आपल्या फॉर्म वर "WITHDRAW" बटनचा वापर करून आपले अॅप्लिकेशन मागे घेऊ (withdraw ) शकतात,


 तसेच जो पर्यन्त अर्ज भरण्याची तारीख उपलब्ध आहे तो पर्यंत भरलेला अर्ज किती वेळा ही रीजेक्ट करून परत अर्ज भरू शकतील.

 एकदा तारीख उलटून गेली की अर्जावर कुठला ही बदल, रीजेक्ट किंवा सबमिट करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.

आॕनलाईन बदली टप्पा क्र २

या नंतर कुठले ही बदल किंवा अर्ज घेतले जाणार नाही या नंतर फक्त बदल्या

केल्या जातील!

शिक्षकांचा प्रचंड भव्य मोर्चा (Teachers march)

 🚩🚩👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻

🚩🚩

औरंगाबाद येथे समन्वय समिती आयोजित राज्य व जिल्हास्तरावर वरील प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षकांचा(Teachers march)   प्रचंड भव्य मोर्चा प्रत्येक मुद्दयांचा परामर्श घेत अन्याय कारकधोरणावर प्रचंड रोष!



 महिला भागिनींची प्रचंड उपस्थिती!!!

तर हजारो शिक्षक भरपावासात रस्त्यावर,...


 त्यांनी शाळेतून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सहभाग नोंदविला, घोषणा दिल्या , जिल्ह्यातील सात ते आठ हजार शिक्षक मोर्च्यातील न्याय हक्काच्या मागण्या सोबत तन मन धनाने होते हे विशेष मोर्चेकरी यांनी तुगलकी कारभाराचा निषेध निवेदनाद्वारे नोंदवला*

शिक्षकांचा प्रचंड भव्य मोर्चा 



*आता फ़क्त एकच लक्ष्य.....!*

*अन्यायविरहित शिक्षण क्षेत्र....!!*

*आम्हला फक्त शिकवू द्या; (Let us just teach) सरकारी शाळा टिकवू द्या.... (Let government schools survive) या प्रमुख मागणी सह सुमारे 39 न्याय हक्काच्या मागण्यांसाठी लक्षवेधी मोर्चा काढून राज्य सरकार व शिक्षण व्यवस्था प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्यात आले !!*



*खऱ्या अर्थाने मोर्चाचे नेतृत्व उपस्थित सर्व  शिक्षिका व शिक्षक यांनी केले , यापुढे कुठल्याही प्रकारचा दबावाला बळी पडणार नही , असा निर्धार मोर्चेकरी यांनी ,समन्वय समिती माध्यम होती, समारोप प्रसंगी समन्वय समितीचे सर्व समन्वयक यांनी सांगितले की न्याय  मिळवून देण्यासाठी ,अन्यायकारक विषयावर यापुढे  तीव्र आंदोलन करू , आजचा मोर्चा   यशस्वी करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार*    *धन्यवाद!!!!* 

👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻


मैत्री दिनाची काव्यभेट

 आज मैत्री दिनाच्या माझ्या  तमाम  मित्रांना काव्यमय शुभेच्छा देत आहे ,

माझी एक रचना  सोबती याच मैत्री विषयावर लिहिलेली काव्यरचना आपल्यासाठी व्हिडिओ स्वरूपात सादर करत आहे.

 जर काव्यरचना आवडल्यास माझ्या या यूट्यूब चैनल ला आपण सबस्क्राईब करा आपली मैत्री अशीच घट्ट राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो येणारा प्रत्येक दिवस माझ्या मित्रांसाठी आनंदाचा क्षण घेऊन येणारा असावा.

 आपण ही आपल्या  मित्रांना ही रचना पाठवावी मैत्रीतील भाव यातून व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.

      प्रकाशसिंग राजपूत 

       औरंगाबाद 




15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील मुख्य फरक ...

देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन


 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील  मुख्य फरक ..


*1)*  15 ऑगस्ट ला *पंतप्रधान* झेंडा     *फडकवतात*  तर ...   26 हे जानेवारीला *राष्ट्रपती* *ध्वजारोहण* करतात. 


कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.                     

 


                                                                 

2)  15 ऑगस्टला झेंडा      उघडलेल्या अवस्थेत दोरीने  वर चढवला जातो. त्याला *ध्वजारोहण (flag hoisting)*  म्हणतात तर...    26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा *फडकवला*  जातो. त्याला *(flag unfurling)*  म्हणतात. 



3) 15 ऑगस्ट 1947 ला     इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात.       

  तर... 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला *झेंडा फडकवणे* म्हणतात.                                  



*4)*  15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर *ध्वजारोहण* होते तर, 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा *फडकवला* जातो.               *************      


_आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे._

 *वंदे मातरम*👏👏👏👏👏👏👏👏👏