महत्वाची सूचना
शिक्षकाना आज पासून सेल्फ अॅप्लिकेशन फॉर्म विड्रॉ (self-application form withdraw facility) उपलब्ध करून दिली आहे.
शिक्षक स्वताच्या लॉगिन मध्ये जाऊन आपल्या फॉर्म वर "WITHDRAW" बटनचा वापर करून आपले अॅप्लिकेशन मागे घेऊ (withdraw ) शकतात,
तसेच जो पर्यन्त अर्ज भरण्याची तारीख उपलब्ध आहे तो पर्यंत भरलेला अर्ज किती वेळा ही रीजेक्ट करून परत अर्ज भरू शकतील.
एकदा तारीख उलटून गेली की अर्जावर कुठला ही बदल, रीजेक्ट किंवा सबमिट करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.
आॕनलाईन बदली टप्पा क्र २
या नंतर कुठले ही बदल किंवा अर्ज घेतले जाणार नाही या नंतर फक्त बदल्या
केल्या जातील!
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.