बलाढ्य अशा भारत देशाला संविधानाने एकसंघ बनवून तयार केलेले भारतीय राज्यघटनेचे निर्माता, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार विद्यार्थ्यांसमोर येण्यासाठी हा नवीन तंत्रज्ञान असलेला व्हिडिओ बनवलेला असून याला आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करावा .
व्हिडिओ आवडल्यास व्हिडीओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब आवश्य करावे.
सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या🌹🌹🌹💐💐 हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.