डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

3 री दिवाळी अभ्यास diwali abhyas

अॕक्टिव्ह गुरुजी व डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र आपणासाठी खास दिवाळी सुट्टी निमित्त घेऊन आला आहे. दिवाळी अभ्यास diwali abhyas  

विद्यार्थ्यांना  भरभरून अभ्यासासह दिवाळी सुट्टीत आनंद साजरा करावा अभ्यासासह सुट्टीचाही आनंद मुलांनी घेत आनंददायी शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ही विशेष पोस्ट आपणापर्यंत पोहोचवत आहे .

diwali abhyas
निर्मिती सचिन शेळके व प्रसारण डिजिटल समूह

diwali abhyas  

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपणही पोहोचवावी आपल्या शाळेच्या गावाच्या ग्रुप वर ही पोस्ट आपण जास्तीत जास्त शेअर करावी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!

2 री दिवाळी अभ्यास diwali abhyas

१ ली दिवाळी अभ्यास diwali abhyas

 ॲक्टिव्ह गुरुजी व डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र आपणासाठी खास दिवाळी सुट्टी निमित्त घेऊन आला आहे. दिवाळी अभ्यास diwali abhyas  

विद्यार्थ्यांना  भरभरून अभ्यासासह दिवाळी सुट्टीत आनंद साजरा करावा अभ्यासासह सुट्टीचाही आनंद मुलांनी घेत आनंददायी शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ही विशेष पोस्ट आपणापर्यंत पोहोचवत आहे .

diwali abhyas
निर्मिती सचिन शेळके व प्रसारण डिजिटल समूह

diwali abhyas  

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपणही पोहोचवावी आपल्या शाळेच्या गावाच्या ग्रुप वर ही पोस्ट आपण जास्तीत जास्त शेअर करावी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!

🪭🏮🪭🪭🪭🏮🪭🪭🪭🏮🪭
🔮🥳 *दिवाळीअभ्यास*🎇🔮

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

🌀 *इयत्ता १ ली दिवाळी अभ्यास*🌀

https://bit.ly/3QMcTy8

🌀 *इयत्ता  २ री दिवाळी अभ्यास*🌀

https://bit.ly/3MusXCu

🌀 *इयत्ता ३ री दिवाळी अभ्यास*🌀

https://bit.ly/3SmVg9y

🌀 *इयत्ता ४ थी दिवाळी अभ्यास*🌀

https://bit.ly/3FL0fJB

🌀 *इयत्ता  ५ वी दिवाळी अभ्यास*🌀

https://bit.ly/3QosT8g

🌀 *इयत्ता ६ वी दिवाळी अभ्यास*🌀

https://bit.ly/3QhMAOU

🌀 *इयत्ता ७ वी दिवाळी अभ्यास*🌀

https://bit.ly/3QsZxG1

🌀 *इयत्ता ८ वी दिवाळी अभ्यास*🌀

https://bit.ly/40qUQRj

🌀 *इयत्ता ९ वी दिवाळी अभ्यास*🌀

https://bit.ly/3FPSfXC

🌀 *इयत्ता १० वी दिवाळी अभ्यास*🌀

https://bit.ly/49oBjp2

🏮 *जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा...🏮*

English reading basics

 मुलांना इंग्रजी वाचन घेतांना उपयुक्त अशी फोनेटिक्स आधारित पद्धत नक्कीच आपल्या मुलांना  ही उपयुक्त ठरेल. 

जि.प,प्रा.शा.मुरूमखेडावाडी येथील इयत्ता १ ली मधील श्लोक Alphabets चे  साऊंण्ड वाचन करतांना .... Leaning English reading 

इंग्रजी वाचनास उपयुक्त खालील पीडीएफ मधील नावावर क्लिक करा व्हिडीओ प्ले होईल.

आंतरजिल्हा बदलीचा ६ वा टप्पा राबविण्याबाबत..

 मा.मंत्री (शालेय शिक्षण व मराठी भाषा) यांचे अध्यक्षतेखाली राज्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या अनुषंगाने दि. २८.१०.२०२३ रोजी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. 

सदर बैठकीत विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी केलेल्या मागणीस अनुसरुन शक्य तितक्या लवकर आंतरजिल्हा बदली धोरणामध्ये आंतरजिल्हा बदलीचा ६ वा टप्पा राबवून सन २०२२ मध्ये अर्ज भरलेल्यांना फॉर्म एडीट करण्याची संधी व सन २०२२ मध्ये अर्ज न भरलेल्या सर्व बदलीपात्र झालेल्या शिक्षकांना नव्याने अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करुन देणेबाबत मा. मंत्री महोदयांनी संमती दिलेली आहे.

 तरी आंतरजिल्हा बदलीबाबतचे धोरण आपल्या विभागांतर्गत राबविण्यात येत असल्याने, संघटनांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने मा. मंत्री महोदयांनी दिलेल्या संमतीस अनुसरुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच आवश्यकता वाटल्यास या विभागाचे अभिप्रायास्तव नस्ती सादर करण्यात यावी, ही विनंती.

आदेश पहा....