मुलांना इंग्रजी वाचन घेतांना उपयुक्त अशी फोनेटिक्स आधारित पद्धत नक्कीच आपल्या मुलांना ही उपयुक्त ठरेल.
जि.प,प्रा.शा.मुरूमखेडावाडी येथील इयत्ता १ ली मधील श्लोक Alphabets चे साऊंण्ड वाचन करतांना .... Leaning English reading
जि.प,प्रा.शा.मुरूमखेडावाडी येथील इयत्ता १ ली मधील श्लोक Alphabets चे साऊंण्ड वाचन करतांना .... Leaning English reading
सदर बैठकीत विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी केलेल्या मागणीस अनुसरुन शक्य तितक्या लवकर आंतरजिल्हा बदली धोरणामध्ये आंतरजिल्हा बदलीचा ६ वा टप्पा राबवून सन २०२२ मध्ये अर्ज भरलेल्यांना फॉर्म एडीट करण्याची संधी व सन २०२२ मध्ये अर्ज न भरलेल्या सर्व बदलीपात्र झालेल्या शिक्षकांना नव्याने अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करुन देणेबाबत मा. मंत्री महोदयांनी संमती दिलेली आहे.
तरी आंतरजिल्हा बदलीबाबतचे धोरण आपल्या विभागांतर्गत राबविण्यात येत असल्याने, संघटनांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने मा. मंत्री महोदयांनी दिलेल्या संमतीस अनुसरुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच आवश्यकता वाटल्यास या विभागाचे अभिप्रायास्तव नस्ती सादर करण्यात यावी, ही विनंती.
आदेश पहा....
"दिवाळी चित्रकला" दिवाळी सुट्टी निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उपयुक्त अशा चित्रांच्या पीडीएफ आपणास उपलब्ध करून देण्यात येत आहे.
निश्चितच आपण ही पीडीएफ आपल्या विद्यार्थ्यांना पाठवाल व त्यांच्या कलागुणांना वाव मिळू शकेल. त्यांना प्रोत्साहन द्यावे सर्वांना दिवाळीनिमित्त खूप खूप शुभेच्छा!!!
अ) ज्यांच्या नोंदी मा. न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे (निवृत्त) समितीस आढळून आल्या अशा व्यक्तींना कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकारी यांनी सुरू करावी.
ब) मोडी, उर्दू भाषेतील दस्तावेजाचे भाषांतर करून जतन करण्यासाठी ते डिजीटाइज व प्रमाणित करून पब्लिक डोमेनवर आणून त्या आधारे कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे.
क) मा. न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे समितीस सादर करण्यात आलेले १२ विभागांचे पुरावे ग्राह्य धरण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या महाराष्ट्र अनूसुचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातींचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, २०१२ मध्ये सुधारणा करावी.
ड) मा. न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अहवालातील शिफारशीनुसार मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा.
इ) मा. न्यायमूर्ती दिलीप भोसले (निवृत्त), मा. न्यायमूर्ती मारोती गायकवाड (निवृत्त) आणि मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांचे सल्लागार मंडळ स्थापन करून या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी मा. न्यायमूर्ती दिलीप भोसले (निवृत्त) यांच्या नेमणुकीस मान्यता देण्यात यावी. सदर सल्लागार मंडळ मा. सर्वोच्च न्यायालय, मा. उच्च न्यायालय व इतर न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षण संदर्भातील प्रकरणांमध्ये शासनास कायदेशीर बाबींसंदर्भात मार्गदर्शनपर सल्ला देईल.
ई) मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला नव्याने इम्पेरीकल डाटा गोळा करण्याबाबत कळविण्यात येईल..
२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२३१०३११८५६५९४७०७ असा आहे.
इयत्ता 8 वी | डाऊनलोड pdf |
---|---|
मराठी | प्रथम सत्र | सहामाई | संकलित मूल्यमापन 1 | सराव | परीक्षा | प्रश्नपत्रिका pdf |
हिंदी | प्रथम सत्र | सहामाई | संकलित मूल्यमापन 1 | सराव | परीक्षा | प्रश्नपत्रिका pdf |
इंग्रजी | प्रथम सत्र | सहामाई | संकलित मूल्यमापन 1 | सराव | परीक्षा | प्रश्नपत्रिका pdf |
गणित | प्रथम सत्र | सहामाई | संकलित मूल्यमापन 1 | सराव | परीक्षा | प्रश्नपत्रिका pdf |
गणित-semi | प्रथम सत्र | सहामाई | संकलित मूल्यमापन 1 | सराव | परीक्षा | प्रश्नपत्रिका pdf |
विज्ञान | प्रथम सत्र | सहामाई | संकलित मूल्यमापन 1 | सराव | परीक्षा | प्रश्नपत्रिका pdf |
विज्ञान-semi | प्रथम सत्र | सहामाई | संकलित मूल्यमापन 1 | सराव | परीक्षा | प्रश्नपत्रिका pdf |
समाजशास्र | प्रथम सत्र | सहामाई | संकलित मूल्यमापन 1 | सराव | परीक्षा | प्रश्नपत्रिका pdf |
समाजशास्र | प्रथम सत्र | सहामाई | संकलित मूल्यमापन 1 | सराव | परीक्षा | प्रश्नपत्रिका pdf |