सन 2023 चा राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आलेला असून जिल्ह्यानुसार पुरस्कार प्राप्त शिक्षक नावे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये आपण पुरस्कार यादी पाहू शकतात .डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्राच्या या ऑफिशियल वेबसाईटला सदैव भेट देण्यासाठी कृपया खालील भागामध्ये फॉलोचे बटन आहे .
कृपया या वेबसाईटला फॉलो करा.
सर्व आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे डिजिटल समूहाच्या वतीने खूप खूप अभिनंदन...
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.