जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेतील टप्पा क्रमांक तीन पूर्ण झालेला असून या शिक्षकांच्या बदलीची यादी जाहीर झालेली असून हे संवर्ग १ व २ नंतर चा ३ टप्पा पुर्ण झालेला आहे.
बदलीपात्र शिक्षकांची बदली
म्हणजेच बदली प्रक्रियेचा टप्पा क्रमांक चार ची सुरुवात होत आहे .
या बदली टप्प्याच्या बाबतीत मार्गदर्शक पर व्हिडिओ विन्सेस तर्फे जारी करण्यात आलेला आहे. यामधून आपण बदली प्रक्रियेतील टप्पा क्रमांक चार च्या शिक्षकांनी करावयाची कायवाही व माहिती देण्यात आलेली आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.