जिल्हाअंतर्गत बदली येथील टप्पा क्रमांक चार बाबत विन्सेस तर्फे नवीन व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे .
यामध्ये तुमचे प्रश्न आमचे उत्तर मी या अंतर्गत विविध समस्यांच्या बाबतीत विन्सेस तर्फे उत्तरे देण्यात आलेले आहे.
संवर्ग चार मधील बदल्यांची संख्या पाहता ग्रामविकास विभागाकडून सुधारित वेळापत्रक सुद्धा जारी करण्यात आलेले आहे. याचबरोबर शिक्षकांना येणाऱ्या विविध अडचणीवर आजचा हा व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे .अपडेट राहण्यासाठी गुगलवर सर्च करा डिजिटल स्कूल ग्रुप महाराष्ट्र ....
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.